पांढरे डाग घालवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय याने तुम्हाला फरक नक्की जाणवेल

आपण पाहतो बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हातावर पायावर किव्हा शरीरावर कोणत्याही भागावर पांढरे डाग येतात हे डाग येण्याची अनेक वेग वेगळी कारने आहेत पण हे डाग येत क्षणी कमी दिवसात आपण काही घरगुती उपाय केले तर यावर आपण नक्कीच मात करू शकता तर हे आलेले पांढरे डाग घालवण्यासाठीचे घरगुती सात रामबाण उपाय आज आपण पाहणार आहोत

चला तर मग पाहूया ते उपाय कोण कोणते आहेत तर यातील पाहिला उपाय म्हणजे तांबे तांबा तत्व त्वचेतील मेलेनिल निर्मिती साठी अत्यंत आवश्यक आहे यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्या मध्ये ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे मेलेनिल मुळे आपल्या त्वचेचा रंग आणि केसांचा रंग नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि जर आपण हे पांढरे

डाग घालवण्यासाठी तांब्याच्या भांड्या मधील पाणी पिले तर मेलेनिल चे प्रमाण वाढून आपले डाग कमी होण्यास मदत होते आता दुसरा म्हणजे आपल्याला लागणार आहे नारळाचे तेल हे तेल आपल्या त्वचेला पुन्हा पहिल्यासारखे करण्यास मदत करते यात जिवानुरुदि आणि संक्रमण विरोधी गुण आढळतात प्रभावी त्वचेवर दिवसातून दोन ते तीन वेळा

नारळाच्या तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरते परंतु यामध्ये कोणतेही तेल मिक्स नसावे ओरिजनल नारळाचे तेल मसाज केल्या प्रमाणे त्या भागावर लावल्या मुळे हे डाग हळू हळू कमी हिन्यास मदत होते आता तिसरा उपाय यासाठी आपल्याला लागणार आहे हळद आणि 80ml मोहरीच्या तेलात पाच चमचे हळदीची पावडर मिसळून लेप तयार

करावा हा लेप दिवसातून दोन वेळा प्रभावी त्वचेवर म्हणजेच पांढरे डाग आलेल्या भागावर लावावा हा उपाय किमान तुम्हाला एक वर्ष करायचा आहे या व्यतिरिक्त आपण हळद पावडर आणि कडुलिंबाच्या पानाचा लेप देखील लावू शकतो यामुळे देखील हे डाग कमी होण्यास मदत होते आता तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कडुलिंब

कडूलिंब हे सर्वोत्तम रक्त शोधक आणि संक्रमण विरोधी तत्वाने भरपूर औषधी आहे कडू लिंबाच्या पानांची पेस्ट ताकात मिक्स करून लप तयार करावा हा लेप त्वचेवर लावावा आणि पूर्णपणे वाळल्यावर धुवून घ्यावा या व्यतिरिक्त आपण कडुलिंबाचे तेल ही वापरू शकता एवढेच नाही तर कडुलिंबाचा रस देखील पिल्याने इतरही अनेक

आजार नाहिशे होऊन पोट साफ होण्यासाठी आणि चेहऱ्यावरील पांढरे असो किव्हा काळे डाग घालवण्यासाठी मदत होतो आपले शरीर निरोगी होण्यासाठी आणि रक्त शुद्ध होण्यासाठी याचा उवयोग खूप चांगल्या प्रकारे होतो आता पाचवा उपाय हा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल माती लाल माती मध्ये भरपूर प्रमाणात तांबे हा घटक

आढळतो जे मेलेनिल निर्मिती करून त्वचेला पूर्ववत करण्यास मदत करते आल्याचा रसात लाल माती मिक्स करून याचा लेप तयार करावा आणि पांढरे डाग असलेल्या भागावर लावावा आता सहावा उपाय यासाठी आपल्याला लागणार आहे आले रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि मेलेनिल निर्मिती साठी आले फायदेशीर आहे आल्याचा रस

पाण्यात मिसळून प्यावा किव्हा आल्याचा रस त्या भागावर जर आपल्याला सूट होत असेल तर लावावा यामुळे याचा फायदा होण्यास मंदत होते आता उपाय सातवा यासाठी आपल्याला लागणार आहे सफरचंद व्हिनेगर सफरचंद व्हिनेगर पाण्यासोबत मिक्स करून प्रभावी त्वचेवर लावावे सम प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी घेऊन हा लेप तयार

करून त्या भागावर हळुवार पने कापसाच्या साहाय्याने किव्हा हाताने लावावा तसेच एक ग्लास पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळून पिले तरी देखील याचा फायदा देखील तुम्हाला होऊ शकतो अश्या प्रकारे शरिरावरील कुठल्याही प्रकारचे डाग घालवण्यासाठी मदत होते तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा

कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.