पित्तासाठी गोळी खाऊ नका कसलेही पित्त वाढलेले कोलेस्ट्रॉल क्षणात कमी

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घरच्याघरी करता येणारा एक सोपा उपाय घेऊन आलेलो आहे. बघा पित्त कफ आणि वात या तीन दोषांमुळे आपल्या शरीरावर अनेक असे वेगवेगळे परिणाम होतात आणि त्याचा भयंकर आजारांमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतो आणि म्हणून पित्त कफ आणि वात याच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

एक एक जणांना पित्ताचा त्रास असतो. कोणाला कफाचा त्रास होतो. कोणाला वात असतो. परंतु बऱ्याच वेळा जर हे तिन्ही जर एकत्रित आले. तुम्हाला या तिन्ही आजारांवर रामबाण औषध पाहिजे असेल तर ते तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे. तुमच्या घरामध्ये असणारे धने आहे. याला आपण 72 हजार नसा मोकळ्या करणारा पदार्थ देखील म्हणतो.

धने इतके चमत्कारीक आहे की हे तुमचं कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी करून टाकतात. तसेच जर याची भरट बनवून तुम्ही खाल्ली तर तुमच कोलेस्ट्रॉल अगदी कमी होतं. त्याचबरोबर तुमचं पित्त शमवायच असेल. शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडची निर्मिती होत असते. आपल्या शरीरासाठी ते गरजेचेही असतं.

परंतु गरजे पेक्षा जास्त जर त्याची निर्मिती झाली तर नक्कीच ते आपल्याला अपायकारक असतं आणि आपण त्याला पित्त म्हणतो. आंबट ढेकर येणे, कडवट ढेकर येणे किंवा जळजळ होणे अर्ध डोके दुखणे असे जे आपले सर्व कारण आहेत ते पित्तामुळे होत असतात.

आणि हे जर पित्त शमवायच असेल तर यासाठी धने अतिशय उत्तम आहेत. त्याच बरोबर याच्यात आपल्याला लागणार आहे. खोबर खोबऱ्याचे सुद्धा अनेक सारे गुण आहेत. की तिच्यामुळे तुमचं पित्त आणि कफ एकत्रित कमी होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला हे धने लागणार आहेत.

धन्यात असणारे चमयकरिक जे घटक मॅग्नेशियम आहे कॅल्शिअमआहे फॉस्फरस आहे ही खनिजे सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या खनिजांचा उपयोग होतो. म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय सोपा आहे.

आपल्याला एक चमचा धने घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबरे घ्यायच आहे खोबऱ्याची वाटी तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारी खोबऱ्याची वाटी त्याचा एक तुकडा तोडून घ्यायचा आहे. आशा प्रकारे एक तुकडा आणि एक चमचा हे धन आपल्याला घ्यायचे आहेत.

हे दोन्ही घटक आपल्याला 5 मिनिटे चावून खायचे आहे आणि हे चावून खाताना याची लळेबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच आपल्या आम्लपित्त त्याला म्हणतो याची निर्मिती झालेली असते. ते खाली बसवलं म्हणजेच नष्ट करण्याचा अतिशय सोपा हा उपाय आहे.

तेव्हा हा उपाय करायला हरकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर वात असेल म्हणजेच तुमचे गुडघे दुखत असतील किंवा कंबर दुखी असेल हाडांचे जे काही प्रॉब्लेम आहे. ते सुद्धा या दोन्हींचा सेवनाने अतिशय कमी होतात. म्हणून अतिशय उत्तम उपाय कफ दोष पित्त दोष आणि वात तिन्हीं वर ही रामबाण असा हा उपाय नक्की करून पहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.