पूजा करताना असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे

नमस्कार मित्रांनो ॐ नमः शिवाय
हिंदू धर्मात भगवंताचे पूजन देव पूजा करण्याचे फार महत्व आहे. असे म्हणतात श्रध्दा भक्ती पूर्वक आपण भगवंताचे पूजन केले. तर आपल्यावर भगवंतांची कृपा नक्कीच होते कधी कधी पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात. परंतु आपण त्या संकेतांन कडे दुर्लक्ष करतो.

आपण ते संकेत मानत नाहीत आपल्या हे लक्षातच येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात भगवंतानी दिलेले आहेत. आपल्यावर भगवंताची कृपा आहे आपली पूजा भगवंतांनि स्वीकारली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच संकेतांन बद्दल जाणून घेणार आहोत. त्याती सर्वात पहिला संकेत म्हणजे.

आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. देवपूजा दरम्यान त्या अगरबत्ती किंवा धूप चा धूर संपूर्ण घरात पसरला आणि तुम्हाला अचानकपणे प्रसन्न वाटू लागले. तर समजावे साक्षात भगवंत आपल्या घरात प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा.

आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते अचानक घरातील वातावरण सुखद व प्रसन्न वाटू लागते. दुसरा संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्या नंतर लगेचच आपल्या दारात भीक मागण्यांसाठी एखादा भिकारी किंवा एखादे लहान बालक जर आले तर समजावे की आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत.

त्या भिकाऱ्याला तसेच परत जाऊ देऊ नये. काही न काही खाद्य पदार्थ त्यांना खायला द्यावे. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. तर त्यात वाढच होत राहते. पूजे दरम्यान भुकेलेल्या व्यक्तींना अन्न देने हा भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. पुढील संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा करत असताना.

हात जोडून भगवंतांना प्रार्थना करीत असताना अचानकपणे दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानकपणे वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहे. व आपण जी काही प्रार्थना भगवंतांन जवळ करीत आहोत. ती प्रार्थना त्यांनी स्वीकारली आहे व त्याचाच हा संकेत आहे. त्यांनी आपल्याला दिलेला आहे.

अश्यावेळी आपण साक्षात भावंतांना समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील. किंवा तुमच्या ज्यकाही इच्छा व मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या अडीअडचणी व इच्छा अपेक्षा प्रत्यक्ष भगवंतांन पर्यंत पोहोतील.

आणि त्या लगेचच पूर्णही होतील. पुढील संकेत म्हणजे देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. त्या धुरात भगवंतांची प्रतिमा किंवा ॐ स्वस्तिक असे एखादे शुभ चिन्ह तयार झालेले आपल्याला दिसले. तर समजावे भगवंत आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झालेले आहेत. आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकटे दूर होणार आहेत.

हिंदू धर्मात अतिथींना देवाचे रूप मानले जाते. आपण देवपूजा करीत आहोत. आणि अश्या मध्ये आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले. तर समजावे आपल्या घरी साक्षात भगवंतांनी प्रवेश केला आहे. हा भगवंतांची विशेष संकेत मानला जातो. परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये.

त्यांचे मन दुखवू नये घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा. पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फुल अर्पण केले आणि ते पूजे दरम्यान ते फुल आपल्या समोर येऊन पडले. तर समजावे की भगवंत आपल्या पूजेने खूप खुश झाले आहेत. आणि त्यांनी आशीर्वाद स्वरूप ते फुल आपल्याला दिले आहे.

याप्रकारे हा संकेत मिळतो. की भगवंतांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील व भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. मित्रानो हे आहेत ते संकेत जे देवपूजे दरम्यान आपल्याला मिळतात. व त्या द्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंतांच्या उपस्थितीची जाणीव होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.