पावडर लावा डोकेदुक्खी लगेच थांबते बाकी पण खुप फायदे आहेत

आज आपल्यासाठी भयंकर डोकेदुखी पासून घरच्याघरी सहजतेने सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगूती न्याचरल उराय आणला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या ज्या डोकेदुखीच्या ज्या समस्या आहेत त्या सजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे.

कितीही भयंकर डोकेदुखी असो कितीही वर्ष्यापासून तुमचे डोके दुखत असेल तरी देखील या उपयाने सहजतेने निघूनजान्यास मदत होते. आणि हा उपाय अगदी न्याचरल याचा कोणताही साईड इफेक्ट न होता लगेचच तुम्हाला यापासून अराम देखील मिळणार आहे.

यासाठी आपल्याला लागणार आहे चंदन पावडर अर्धा चमचा भरून चंदन पावडर घ्यायची आहे. चांदेन पावडर ही आपल्याला डोकेदुखी पासून सुटका करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरते. कारण चांदेन हे थंड असते आणि यामुळे डोके शांत राहते.

व अर्जुनाच्या झाडाची साल घ्यायची आहे. यालाच आपण हिंदीमध्ये अर्जुनकी साल या नावाने ओळखतो. ही अर्जुनची साल किंवा पावडर देखील आयुर्वेदिक दुकानात अगदी सहजतेने मिळून जाईल. या सालीची पावडर अर्धा चमचा भरून व यासाठी 2 लवंग घ्यायचे आहेत.

लवंग घेऊन याचा जो वरचा भाग असतो तो काढून घ्याचा आहे हा तीक्ष्ण आणि गरम असतो. काढून भेटल्या नंतर ही कुटून घ्यायची आहे आणि ही पावडर त्यामध्ये मिक्स करा. जर तुम्हाला जास्त एका वेळेस करायची असेल तर तुम्ही जास्त करू शकता.

आणि एक कंटेनर मध्ये भरून ठेवली तरी देखील चालेल. म्हणजे ज्या वेळेस तुम्हला डोकेदुखीचा त्रास होईल त्या वेळेस तुम्ही अगदी सहजतेने ही पावडर घेऊन लावू शकता. आणि ज्या वेळेस तुम्हाला लेयची आहे. आणि तुम्ही त्या वेळेस भीमसेन कपूर घ्यायच आहे.

भीमसेनी कपूरचा अगदी छोटस तुकडा घ्या. भीमसेन कपूर देखील आयुर्वेदीक च्या दुकानात तुम्हाला अगदी सहजतेने मिळून जातो. भीमसेन कपूर हा खूप आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसतात.

आणि व्हायर इन्फेक्शन किंवा जीवजंतू यापासून सुद्धा सुटका मिळण्यासाठी भीमसेन कपूरचा वापर केला जातो. ही पावडर देखील त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि ती छान मिक्स करून त्यामध्ये गुलाब जल टाकायचे आहे.

याचा एक छान लेप तयार व्हायला हवा इतपत यामध्ये गुलाब जल टाकून छान मिक्स करून घ्या. हे छान पूर्ण एकजीव होये परेंत मिक्स करून घ्याचे आहे. आणि जून व्यक्तींचे डोके दुखत आहे त्या व्यक्तींनी हा लेप लावून घ्यायांचे आहे.

यामुळे कितीही भयंकर डोकेदुखी असेल तरीदेखील लगेचच यामुळे अराम मिळतो. याप्रमाणे लेप लावून हे किमान अर्धा तास तरी तसेच राहू द्यायचे आहे.आणि अर्ध्या तासा नंतर धुवून घेतलं तरी देखील चालेल. यामुळे डोकेदुखीच्या समस्या पूर्णपणे कमी होण्यास मदत होते.

आणि हे लावून घेऊन अर्धा तास तर अराम करावा म्हणजे डोके शांत राहते आणि फिके दुखी लगेचच बंद होते कधीही तुमचे डोके दुखत असेल तरी तुम्ही यव्ह वापर करू शकता. यामुळे लगेचच डोकेदुखी थांबण्यास मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.