पूजा करताना जांभई झोप डोळ्यात पाणी आणि आळस का येतो

पूजा करताना डोळ्यात पाणी का येत याच उत्तर पाहूया. जेव्हा आपण पूजा करायला बसतो. देवासमोर असेल किंवा स्वामीं समोर असेल त्या वेळा आपण मनापासून पूज करतो.

अगदी अंतरात्मा पासून आपण स्वामींची भक्ती करत असतो. त्या वेळी काय होत की हळूहळू आपला जो काही अहंकार आहे जो काही मीपणा आहे हा सगळा गळून जातो. स्वामी आणि आपण एक रूप होतो आपल्याला मनातून ही भावना असते की बस स्वामी स्वामी शिवाय आता काहीच नाही. स्वामीच माझे तारणहार स्वामींचेच चरण आणि ज्या वेळी आपण अस स्वामींशी एकरूप होतो. त्याच वेळी आपल्या डोळ्यातून हे अश्रू येतात.

तर हे अश्रू येणे याचाच अर्थ आपली जी काही पूजा आपली जिकही भक्ती आहे ती देव परेंत पोहचलेली आहे. ती स्वामीं परेंत पोहोचलेली आहे ही त्याची पोच पावती असते.

तर अशा प्रकारे पूजा करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे एक शुभ लक्षण मानलं जातं.आता आपण पूजा करताना किंवा नामस्मरण करताना जांभया येणे, झोप येणे, आळस येणे, खोकला वगेरे या सगळ्या गोष्टी का होतात हे पाहूया तर सगळ्यात पहिलेएक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. बघा आज परेंत आपण जे काही वागतो, बघतो, बोलतो किंवा जे काही कर्म करत असतो.

जे काही षडरिपू असतात जस की राज, मोह, मत्सल ज्या काही वाईट आठवणी दुःख कडू आठवणी असतात. हे सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर एक नकारात्मकतेचा काळा थर साचत जातो.

या नकारात्मकतेची एक लेयर आपल्या मनावर किंवा अत्म्यावर साठत जाते. बघा जस उदाहरण एखादी गोष्ट तुम्ही एक जागेवर ठेवली आणि ती खूप दिवस हलवलीच नाही. तर त्या गोष्टीवर कशी धळू साठत जाते अगदी हे तसच आहे.

आता जेव्हा आपण पूजा करतो नामस्मरम करतो भजन आरती जे काही ईश्वरी देवाची भक्ती करतो. त्या वेळेला काय होत असते की आपली मन शुद्धी होत असते आपली आत्म शुद्धी होत असते.

ती जी ईश्वरी शक्ती आहे जी स्वामींची शक्ती आहे. ती आपल्यातल्या या नकारात्मकतेला बाहेर काढून ती शक्ती दैवी शक्ती तिथे जागा घेत असते. आपल्या मनात स्वताची जागा निर्माण करत असते.

पण या नकारात्मकतेला जेव्हां बाहेर काढलं जात त्यावेळी ती अशी सहसा सोप्या सध्या पद्धतीने जात नाही तर ती भरपूर विरोध करते. बघा आता एखादी खुर्ची रिकामी असेल. तर त्यावर आपण बसणं किती सोपं आहे आपण लगेच बसू शकतो.

पण त्याक खुर्ची वर जर एखादी व्यक्ती बसलेली असेल आणि तिला उठवून तुम्हला त्यावर बसायच असेल तर ती व्यक्ती लगेव उठेल का नाहीना. ती तूमच्यांशी भांडेल आरडाओरडा करेल सगळ्या प्रकारे ती विरोध करेल.

अशी ती व्यक्ती उठनारच नाही. हे एक उदाहरन होत अशाच प्रकारच ते आहे. जेंव्हा ही दैवी शक्ती आपल्यात येत असते. जेंव्हा हे ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असत ते या नकारात्मकतेला बाहेर काढत ही नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करते की जेणे करून तुम्ही ही पूजा नामस्मरण हे बंद करावं. त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये त्यासाठी तीचे प्रयत्न असतात. आणि तिच्या विरोधाची पध्दत म्हणजेच

की जांभया येणे कधिएकदा ऊरकतोय कधी एकदा उठतोय हे ठेऊन अस होणे झोप येणे खोकला येणे शरीरावर तुम्हाला कुठेकुठे खाज येईल. की म्हणजे तुमच लक्ष लागू नये. त्या पूजेमध्ये तुमच मन लागू नये एकाग्र होऊ नये.

हे सगळे तर नकारात्मकतेचे म्हणजे त्याचे प्रयत्न असतात की तुम्ही ही पूजा करू नये सोडुन द्यावं.हिते झालं शारीरिक लेवल मानसिक लेवल वरही तुम्हाला खुपखूप विचार येतील. तुमच मन एकाग्र होणारच नाही.

वाईट विचार सुध्दा येतील स्वामीं बद्धल असतील देवा बद्धल असतील. इतर कोणा बद्धल वाईट विचार येतील. मानसिक लेवलवर ही खूप विचार येणार तुमच मॅन एकाग्र होणार नाही.

तरीही तुम्ही पूजा करत राहिलात की पुढची लेवल असते. ती बुद्धीची तुम्हाला तुमच्याच आतून एक आवाज येईल. तुम्ही जर खूप एक अर्धा तास वगैरे त्या पेकक्षा जास्त तर तुम्हाला अनुभव येईल की तूमच्याच आतून आवाज येईल की अरे चल उठ काय किती वेळ बसला आहेस ती माळ घेऊन किती वेळ बसला आहेस देवासमोर चल उठ काम पढली आहेत. बघ केवढी हे काय होणार आहे का.

हे करून काय होणार आहे. तुला जमणारे का आणि तुम्हाला एकएक काम ही आठवतील त्यावेळेला पण मित्रांनो आपण वरती सांगितलेलं या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी आपण हार मानायची नसते.

हे सगळं झालं म्हणून लगेच पूजा सोडून उठायच सोडून द्यायच नसत. आपण डतून रहायच असत आपण ही पूजा नामस्मरण जेकाही ते करत रहायच असत. जस तुम्ही जास्त जास्त पूजा कराल रोज करत रहाल.

तशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन जाऊन पूर्ण मन शुद्धी होईल पूर्ण आत्म शुद्धी होईल. ही नकारात्मकता गेली की व्यवस्थित तुमची पूजा होणार व्यवस्थित तुमचं मन लागणार एकाग्र होणार तुम्ही त्या पूजेमध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल छान ती पूजा स्वामी परेंत पोहचेल. बघा एकदा एक चित्रकार असेल तो जेंव्हा शिकयला जातो चित्रकला त्या वेळेला लगेच तो छान चित्र कढेल का नाही ना.

सुरवातीला खराब येईल वाकडे तिकडे येईल खोडून खोडून परत काढायला लागले. त्याला पण जसा तो रोज सराव करेल रोज चित्र कढेल तशी त्याची चित्रे छान छान होतील. आणि मग तो एक सुंदर चित्र काढेल चांगला चित्रकार होईल.

या बाबतीत ही मित्रांनो तसच आहे. जस तुम्ही रोज पूजा कराल रोज मनापासून पूजा कराल पूर्ण देवावर पूर्ण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून कराल तेंव्हा ही नकारात्मकता तुमच्यातली संपुर्ण निघुन जाईल.

त्याची जागा आहे ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा छान मनापासून होईल देवा परेंत पोहचेल. आणि जेंव्हा ही अशी पूजा तुमची होईल मनापासून वगैरे तर तेंव्हा तुमच्याच कळेल तुमच्याच त्याची पोच पावती मिळेल तुम्हाला प्रसन्न वाटेल छान फ्रेश वाटेल अस प्रकार जेल तर मित्रांनो हेजे झोप जांभयावगैरे येन ही सगळी अशुभ लक्षणे आहेत. पण म्हणून आपण हार मानायची नाही आहे.

आपण रोज नियमित पूजा असेल नामस्मरण असेल हे करतच रहायच आहे. याचा तुम्हाला फक्त पूजेत नाही तर आयुष्यात ही याचा खूप फायदा होणार आहे. आता बघा सध्याची जी परस्थिती चालू आहे.

याच्याने ती नकारात्मकता आपल्यामध्ये येत असते. आपण घाबरून जातो. आपल्याला संशय येतो की के होईल कस होईल. या सगळ्या मध्ये या गोष्टीची फार मदत होते.

मित्रांनो या पूजा नामस्मरण वगैरे मनापासून आपल्याने आपल्याला एक आत्मबळ मिळते. एक देवावर आपला विश्वास राहतो. एक त्याची ईश्वरी ताकत आपल्या पाठीमागे राहते. ती आपलं सौरक्षण करते जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन येतो. काही झालं तरी तुम्ही निराश हताश न होता एक सकारात्मकतेणे जगायला लागता. दुसरा मार्ग शोधत आणि ही जी स्वामींची दैवी शक्ती आहेे.

ती तर आपल्याला मार्गदर्शन करतच असते.आपल्या भक्तांवर स्वामींच लक्ष असतच. त्यामुळे हे सगळं काही झालं तरी तुम्ही हार मानायची व्यवस्थित आपलं रोजच्या रोज जपूज नामस्मरण असेल मनापासून करायच आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. स्वामी माझ्या सोबत आहेत स्वामी माझं नेहमी चांगलेच करणार स्वामी असताना माझं काही वाईट होणार नाही.आणि सवानी माझे रक्षण करते माझ्या खंबीरपणे पाटिशी उभे आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.