होळी 2021दुर्लभ महासंयोग या 7 राशी होतील मालामाल

या वर्षी 28 मार्चला होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन शुक्ल पौर्णिमा असणार आहे. शास्त्रामध्ये दिल्याप्रमाणे फाल्गुन शुक्ल पौणिमेच्या दिवशीच हिरन्यकश्यपू ची बहीण हुलीक भक्त प्रलादाला मांडीवर घेऊन आगीत बसली होती कारण हुलीकाला भगवंतां कडुन असा वर मिळालेला होता.

की तिला आगीत काहीही होणार नाही. परंतु दैव योगामुळे हुलीक आगीत भस्मसात झाली होती. तर भक्त प्रलाद फुलासारखा बाहेर पडला होता. या वेळी होळी 28 मार्चला रविवारी असणार आहे. यादिवसजी काही शुभयोग्य बनत आहेत. जे या दिवसाला काही खास बनवत आहेत.

हा दिवस फक्त उत्सवासाठीच नाही तर अध्यात्मिक रूपानेही खूप फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी म्हणजेच 28 मार्चला दुपारी 1वाजून 53 मिनिटांनी भद्रा समाप्त होणार असून या काळात हुलीक दहन करणे खूप फलदायी असेल. या वर्षी 28 मार्चच्या सूर्योदयापासून ते 29 मार्चच्या सुर्योदयापरेंत सर्वार्थ सिद्धी योग्य बनणार आहे.

या योगात होळीचे पूजन करणे खूप शुभ व मंगलकरी असेल. या दिवधी काही धन संबंधित काही उपाय व तोटके करणे ही खूप शुभ फलदायी सुद्धा होईल. यादिवशी सर्वार्थ सिद्धी योगा बरोबरच अमृत सिद्धी योगही बनत आहे. रविवारी 28 मार्चला संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटां पासून अमृत सिद्धी योगाचा प्रारंभ होऊल.

म्हणून होळी दहन याच योगात होणार आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा एक खूप शुभ संयोग घडून येणार आहे. या वेळी होळी पौर्णिमेच्या दिवशी गुरू व शनी हेही एकाच राशीत उपस्थित राहतील. असा संयोग खूप दुर्लभ मानला जातो. त्या शिवाय शुक्र आपल्या उच्च स्थानावर राहतील.

व सूर्य मित्र राशीत राहणार आहे.म्हणजेच ग्रहांचा हा संयोग खूप चांगला परिणाम घडवून आणणारा असेल. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या राशीला या ग्रहस्थितीला कोणकोणता फायदा होणार आहे. मेष रास मेष राशीच्या व्यक्तींच्या ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल.

म्हणून त्या आपल्या योजना वेळात पूर्ण करू शकतील त्यांच्या सर्व क्षेत्रात विकास होऊन कार्य क्षेत्रात भरपीर फायदा होईल. आपल्या कुटुंबासोबत सुखी व आनंदी वेळ घालवला आर्थिक स्थिती मजबूत होईल धनाचे आगमन होईल धन येण्याचे मार्ग मोकळे होतील.

ग्रहांच्या या स्थितींमुळे मेष राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर खूप चांगला प्रभाव बघायला मिळेल. तुमच्या या पूर्वीच्या ज्या योजना असतील जे कार्य चालू असेल त्यातून तुम्हाला भरगोस फायदा होईल. कारण भविष्य काळात त्यांच्या याच योजना फलद्रुप होऊन त्यातून खूप लाभ होणार आहे.

ऋषभ रास ऋषभ राशींच्या व्यक्तींचा होळी पौर्णिमेचा दिवस खूप आनंदात व सुखात व्यतीत होणार आहे. तुमच्या आसपासच्या व्यक्तींकडून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी तुमची भेट होईल. तुमची वेळ खूप आनंदात जाईल.

तुमच्या सर्व अडीअडचणी व संकटांपासून तुमची सुटका होईल. इतरांना तुमच्या व्यक्तिमत्वात उठाव दिसेल. तुमच्या व्यक्तिमत्वाला महत्व प्राप्त होईल. महत्व पूर्णबाबी असतील त्या स्वतः आपण आपल्या सुडवाव्यात इतरांच्या भरोश्यावर आपली कामे किंवा वस्तू सोडू नयेत.

मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तीच्या जीवनात काही अनुकूल बदल होणार आहेत हे बदल तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असतील. मिथुन राशीच्या व्यक्तीच्या कार्य क्षेत्रातील प्रगती व यशाचे मार्ग मोकळे होतील. चांगल्या वयक्तीचे साथ मिळेल.

आपापसातील समजूतदारपना आपल्या नेत्यांमध्ये गोडवा निर्माण करेल. धन संमबंधी येणाऱ्या सर्व बाधा व अडचणी दूर होऊन त्यांचे भविष्य उज्वल होईल. दूर कोठेतरी यात्रेचे योग्य बनत आहेत. मिथुन राशींच्या व्यक्तींच्या होळी पौर्णिमेनंतर सर्वात चांगला कल सुरू होणार आहे.

जो तुमच्यासाठी खूप लाभदायक सिद्ध होणार असून ग्रहांचा हा संयोग तुमच्यासाठी विशेष महत्वाचा ठरणार आहे. कर्क रास कर्क राशींच्या व्यक्तीचे कोणाबरोबर जर मतभेद असतील विचारांमध्ये फेरफार असेल तर ते दूर होतील. नेमके तुमचे उद्दिष्ठ काय आहे हे तुम्हाला लकक्षात येईल.

कर्क राशींच्या कार्य क्षेत्रात तसेच घरात दोन्ही ठिकाणी अनुकूल स्थिती असेल. जर कोर्टकचेरी संबंधी काही कामे असतील तर तुम्हाला या दरम्यान सक्रिय राहावे लागेल. आपला व्यवहार थोडासा नम्र ठेवावा. कठोर बोलण्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येऊ शकतात.

तुमच्यासाठी सर्वात चांगले हे आहे की यादरम्यान आपले वर्तन चांगले ठेवावे. सिंह रास याकाळात तुमच्या जबाबदाऱ्यां मध्ये वाढ होणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांवर तर तुम्हाला लक्ष द्यावेच लागेल. त्याबरोबरच कार्यक्षेत्र व घरात या दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवावे लागेल.

कुटुंबातील बाबींवर देखील लक्ष ठेवावे लागेल. कुटुंबात होणाऱ्या घडामोडींमुळे तुम्ही थोडेसे डिस्टर्ब होऊ शकता. परंतु तुम्हाला पल्या कुटुंबाला सांभाळून घ्यावे लागेल. कुटुंबासाठी फायदेशीर ठरतील अशा काही आर्थिक योजनाही तुम्ही अमलात आणणार आहेत.

कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तींनी धीराने व समजूतदार पणाचे वर्तन करावे नियम व्यवस्थे कडे लक्ष द्यावे. धार्मिक कार्य व अध्यात्मकडेे तुमची रुची वाढेल आणि तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागीही व्हाल. कार्य क्षेत्रात तुमच्यावर कामाचा दबाव वाढेल कामाचे दडपण येईल.

तूळ रास तूळ राशींच्या व्यक्ती याकाळात जास्त ऍक्टिव्ह राहतील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अगधी पद्धतीने हाताळला व नवीन योजनांचा विचारही तुमच्या मनात चालू राहील. त्या बरोबरच तूळ राशींच्या व्यक्तींना आर्थिक रुपात खूप फायदा होणार असून धन समबंधीत सर्व बाधा नष्ट होऊन तुमची सर्व संकटे दूर होतील.

भाग्याचीही सात आता तुम्हाला मिळणार आहे. वृश्चिक रास कोणत्यातरी एखाद्या गोष्टीमुळे तुमचे मन याकाळात अशांत राहील. कामाच्या ठिकाणी कामाचे दडपण राहील वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आपल्या स्वास्त्याची काळजी घ्यावी.

आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच जोडीदाराची सात तसेच सहयोगामुळे तुम्ही तणाव मुक्त राहू शकल. धनु रस धनु राशींच्या व्यक्तीचे मन अगदी प्रसन्न राहील व तुम्ही उत्साहाने भरलेले राहतील.आधी केलेल्या काऱ्यांचा आता तुम्हाला मोबदला मिळेल. यापासून तुम्हाला भरपूर फायदा होईल.

तुमच्या कुटुंबाप्रति तुमचे आकर्षण वाढेल. तुम्ही तुमच्या कुटूंबासाठी काही खरेदीही करू शकता. धनु राशींच्या व्यक्तींना होळीचा हा काळ खूप शुभ फलदायी सिद्ध होणार आहे. मकर रास मकर राशींचे व्यक्ती आपल्या ध्येयाकडे आनंदाने व उत्साहाने वाटचाल करतील.

कुटुंबासमवेत तुम्ही आनंदाचा काळ व्यथित कराल.कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती अनुकूल राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. धन संबंधित तुमची सर्व कामे घडत जातील व जो योग्य तुच्यासाठी बनत आहे तो तुच्या साठी खूप खास असणार आहे.

कुंभ रास कुंभ राशींचे व्यक्ती अडचणी व संकटांनी घेरलेले राहतील. गेलेली संकटे पुन्हा डोके वर काढू लागायची. तुमची स्थिती ताणतणाव पूर्ण राहील. तुम्ही ज्या अडचणीं पासून मुक्ती मिळवली होती त्या अडचणी पुन्हा परत येतील.खर्चात वध होईल म्हणून तुंमचे आर्थिक बजेट कोलमडेल.

आपल्या आरोग्य कडे ही लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. मिन रास मिन राशींच्या व्यक्तीच्या जीवनातील चिंता व तणावाची स्थिती दूर होईल. सर्व काही प्रसन्न दायक असेल कार्य क्षेत्रात सर्व काही अगदी आरामात चालेल.

इतरांचे ऐकून वर्तन करण्या पेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करावा. हे आपल्यासाठीबाखूप फायदेशीर ठरेल. व त्यातून आपल्याला लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.