रात्री भिजवून ठेवा सकाळी प्या वजन कमी होताना स्वतःता पहा

झोपण्यापूर्वी रात्री ही एक गोष्ट भिजवून ठेवा आणि सकाळी प्या. हे सतत 15 दिवस केल्याने तुमचे वजन कमी होत आहे हे तुम्हांला जाणवेल. वजन कमी करण्यासाठी हा उपाय बेस्ट आहे. याबरोबरच शरीराला दुर्घधी येत असेल तर ती दुर्घधी येणे बंद होईल त्यावर हा उपाय उत्तम आहे.

हा उपाय शरीरातील आर्तं-बाह्य शरीर स्वच्छ ठेवते. हे केल्याने वजन कमी होउन ,चरबी कमी होण्याबरोबर स्क्रीन , केस,त्वचा, फंगल इफेक्शन या प्रॉब्लेमवर सुद्धा बेस्ट काम करते. वजन कमी होण्यासाठी हा उपाय एकदम उपयुक्त आहे.

आज जी वस्तू सांगणार आहोत त्या वस्तूच नावं आहे जिरे.. जिऱ्यामध्ये E – C – K – b1 , b2 , b3 ही व्हिटॅमिन आहेत. त्याचबरोबर मँग्नेशिअम , पोटॅशियम , झिंक ,कॉपर ,आयन , प्रोटीन ,कॅल्शियम , कार्बोहायड्रेड ही पोषक तत्वे आहेत. E जीवनसत्व आपली त्वचा सुंदर करते. चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्वचा टाईट करते. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आयन शरीरातील रक्त वाढीस मदत करते. शरिराला असणारा फंगल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

हा उपाय आपल्या केसांपासून तळपायापर्यंत असणार फंगल इंफेक्शनचा त्रास कमी करतो. चेहऱ्यावरील डाग, डार्क सर्कल, मुरूम यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरात रोजच वापरात येणारी वस्तू म्हणजे…जिरे हा उपाय कसा करायचा ते खाली सांगत आहोत..

पातेल्यात दोन लिटर पाणी घ्यावे. हे दोन लिटर पाणी गॅसवर गरम करावे. त्यात 2 चमचे जिरे टाकावे. चांगली उकळी येऊ द्यावे.उकळी आल्यानंतर 1 छोटा चमचा दालचिनी पावडर त्यात टाकावी व हे मिश्रण झाकून ठेवावे.दालचिनीमुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून पिणे. दिवसभरात जे पाणी पिता त्या ऐवजी हे पाणी पिणे.मिश्रित पाणी थंड झालं असेल तर कोमट करून पिणे. बाहेर जाणार असाल, ऑफिस मध्ये जाणार असाल तर हे पाणी थर्मासच्या बॉटल मध्ये भरून न्यावे. दिवसभरात हे दोन लिटर पाणी संपविणे गरजेचे आहे. हे पाणी सकाळ पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच प्यायचे आहे. 6 नंतर अजिबात हे पाणी प्यायचे नाही. हे पाणी संपल्या नंतर साधे पाणी कोमट पिवु शकता. जास्त दिवसासाठी हे पाणी तुम्ही बनवून ठेवायचे नाही. रोज नवीन फक्त 2 लिटरच पाणी बनवायचे आहे. हा उपाय नक्की करा आणि आपले वजन कमी करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.