रात्री गुपचूप ठेवा इथे एक लवंग सकाळी चमत्कार दिसेल पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ
मित्रांनो आपल्याला सर्वांना पैशाच्या समस्या असतात. धना संबंधित काही समस्या असतील पैसा तुमच्याकडे येत नसेल तर मित्रांनो हा उपाय नक्कीच करून पहा. मित्रानो केवळ एक लवंग रात्री गुपचूप घरात इथे लपवून ठेवा. एक लवंग मग मित्रांनो बघा चमत्कार.

तुमच्या घरात पैसाच पैसा येऊ लागेल तुमच्या कडे पैसा आपोआप सतत खेचला जाईल. तुम्ही याचा विचारही केला नसेल एवढा प्रचंड पैसा तुम्हाला मिळू लागेल. माता लक्ष्मी तुमच्या घरी कायमस्वरूपी टिकून राहील. एक लवंग तुमच्या सर्व समस्या दूर करेल. वरील हा उपाय तुमच्या घरात एक लवंग ठेवून गुपचूप या ठिकाणी ठेवा.

आणि तेही कोणालाही न कळता मित्रानो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण खूप सारी मेहनत करतो. पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या मध्ये अनेक अडथळे येतात. आजचा हा उपाय त्याच लोकांन साठी आहे जे की खूप मेहनत करतात. पण त्यांना त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नाही.

मेहनत करणाऱ्या लोकांसाठी आजचा हा उपाय आहे. मित्रानो केवळ घरात बसून हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला मोबदला मिळणार नाही. तुम्हाला काही तरी काम करावे लागेल कष्ट करावे लागेल. मगच तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. मित्रानो तुम्ही कष्ट करा तुम्हाला कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात मिळेल.

मित्रानो तुम्हाला काय करायचे आहे तर मित्रानो माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे खेचून आणण्यासाठी पैशाला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी मित्रानो हा एक लवंग आहे. ती लवंग अखंड असावी ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अशी लवंग घ्यायची आहे आणि ही लवंग घरातील देवघरा समोर बसून.

लाल रंगाच्या कापडा मध्ये ठेवायची आहे आणि हा कापड आपण बांधायचा आहे. त्या कपड्याची तुम्हाला गाठ बांधायची आहे. मित्रानो ही गाठ मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये समजायचे आहे की या कपड्या मध्ये जी लवंग आहे ती माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे. अशी धारणा आपल्या मनामध्ये करायची आहे.

आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो उच्चारायचा आहे. मित्रांनो मंत्र हा असा आहे. ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः तर मित्रांनो हा मंत्र उच्चारत ही गाठ बांधायची आहे. अशी ही गाठ मारलेली लवंग आणि ते लाल कापड आपण आपल्या तिजोरीमध्ये कोणालाही न कळत गुपचूप ठेवायचे आहे. तिजोरी नसेल तर आपण जिथे आपले पैसे.

दाग दागिने ठेवतो तिथे आपल्याला हे गुपचुप ठेवायचे आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कृती करताना कोणालाही या कानाचे त्या कानाला देखील कळू देऊ नका. कितीही जवळचा व्यक्ती असू द्या घरातील व्यक्तींना सुद्धा हा उपाय सांगायचा नाही. गुपचूप तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

आणि मित्रानो हा उपाय करताना आपल्या मनामध्ये संपूर्ण विश्वास असायला पाहिजे उपयाप्रति श्रद्धा असायला पाहिजे. मनामध्ये असा विचार करा की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. आपले सर्व काही चांगले होणार आहे. सुख समृद्धी समाधान सर्व काही आपल्या घरामध्ये येणार आहे.

आणि टिकून राहणार आहे तर मित्रानो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा याचा फायदा तुम्हाला लगेच जाणवेल करण मित्रानो अनेक लोकांना याचा फायदा जाणवलेला आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.