चेहऱ्यावर डा ग अर्थात स्का र्स दिसायला खराब वाटतात. तुम्हालाही ही स मस्या आहे तर बाजारातील क्री म्स न वापरता घरगुती उपचार करा.
चेहऱ्यावर जख मा अथवा डाग दिसायला खूपच खराब वाटतात. या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्म विश्वासही कमी होतो. जख मांच्या खुणा मिटवणे कठीण नाही मात्र त्यासाठी तुम्हाला काही उपाय नियमितपणे करावे लागतील.
काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्ली चिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुर कुत्या, पिंप ल्सचे डा ग, डा र्क स र्कल, जख मांच्या खुणा आणि चिक नपॉ क्सचे निशाण कमी होण्यास मदत होईल.
आंबट पदार्थाने घालवा डा ग
लिंबू, टोमॅटो, व्हि नेगार या नैसर्गिक पदार्थांच्या सहाय्याने डा ग कमी करता येतात. हे पदार्थ स्कि नवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डा गांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. हे पदार्थ दररोज डा गांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका.
बटाटा आणि कांदा
कांद्यामध्ये स ल्फर अशते ज्यामुळे डा ग कमी करण्यास मदत होते. व्हिने गारमध्येही हे गुण असतात. तसेच बटाट्यामुळे डोळ्यांच्या खालचे काळे डा ग जाण्यास मदत होते.
मध
जखमांच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध जखमेच्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.
चंदन
शद्ध चंदनामध्ये डा ग कमी करण्याचे गुण असतात. चंदन पाण्यात मिक्स करून लावल्याने फायदा होतो मात्र चंदन गुलाबपाण्यात अथवा दुधामध्ये मि क्स करून लावतात.
माहिती आवडली तर मित्रांसोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.