रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे हे संकटनाशन स्तोत्र ऐका पैसा आणि सुख भरभरून मिळेल

मित्रांनो श्री गणरायाचं संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी जर ऐकलं तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नॅश होतो. आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात.

आणि परिनामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत. मित्रांनो श्री गणरायाचं हे जे संकट नाशन स्तोत्र आहे हे आम्ही देणार आहोत. याच केवळ ऐकल्याने याच केळवे श्रवण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील सुख आणि समाधान आपल्या जीवनामध्ये येईल आणि जोडीला येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्या बरोबर धन आणि संपत्ती सदा करता नेहमी करता आपल्या घरामध्ये घेऊन येईल.

धनधान्याने पैस्याने आपलं घर हे नेहमी भरलेलं राहील. तर मित्रानो रोज रात्री झोपण्यापूर्वी हे स्तोत्र आपण म्हणायच आहे किंवा ऐकायचं आहे. कमीत कमी 108 दिवस तरी नियमांचे म्हणायला किंवा ऐकायला हवं मात्र मित्रांनो लक्षात ठेवा हे जे स्तोत्र ऐकत आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि अगदी भावाने म्हणा किंवा ऐका आणि श्री गणेशावर्ती त्या विघ्नहर्त्या वरती त्या संकटनाशन देवर्ती प्रथेमशा वरती आपली पूर्ण श्रद्धा असू द्या.

त्याच्या वरचा विश्वास कधीही धळू देऊ नका. हे स्तोत्र अस आहे की जे आपणास झोपण्यापूर्वी ऐकायच आहे किंवा म्हणायच आहे. “साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायक भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ साधती प्रथम नाव वर्कतुंड दुसरे एकदंतते

तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विघटनावते सातवे विघन राजेंद्र आठवे धुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक करावे गणपती बारावे श्री गजानन दव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघन भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धीत विद्यार्थ्याला मिळे विद्या धनर्थ्याला मिळे धन पुत्रर्थ्याला मिळावं पुत्र मोक्षयार्त्याला मिळे मोक्ष जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे शिधीनसंश्यय नारदांनी रचिलेले

झाले संपुर्ण स्तोत्र हे श्री धराने मराठीत पठण्या अनुवादिले” तर मित्रांनो अस हे स्तोत्र आपण 108 दिवस नित्यनियमाने झोपण्यापूर्वी ऐकलं किंवा म्हणलं तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आपल्या मार्गातील संकट दूर होतील.

आणि मित्रांनो खर पाहता हे स्तोत्र आपण सातत्याने सहा महिने तरी ऐका व म्हना झोपण्या पूर्वी अगदी 2 मिनिटांचा हा स्तोत्र आहे हा मंत्र रोजच्यारोज म्हणत चला आणि एक वर्ष भर जर आपण हा मंत्र नित्य नियमाने रोज रात्री झोपण्या पूर्वी म्हणला किंवा ऐकला तर आपल्याला याची अनंत फळ नक्की मिळतील अगदी आयुष्य भरासाठी सुखी समाधानी आणि पैस्याणे धनधान्याने ऐश्वर्याने संपन्न व्हाल. तर मित्रांनो आशा प्रकारच श्री गणरायाचं संकट नाशन स्तोत्र होत केवळ आपल्यासाठी.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.