सकाळी फक्त चिमूटभर हे खा 70 व्या वर्षी 25 सारखा उत्साह स्फूर्ती ताकत हाडे मजबूत कंबर दुखी

फक्त ही वास्तू चिमूटभर खाल्ली ना सकाळी उपाशी पोटी काहीही न खाता फक्त चिमूटभर तुम्ही खाल्लीत तर तिचे होणारे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्य चकीत व्हाल. खासकरून पुरुष लोकांना जास्त थकवा येतो लगेच वारंवार एखादी गोष्ट करायला गेले की दमल्या सारखे वाटते. आणि काहींना कंबर दुखी चा त्रास आहे.

हाता मध्ये आणि पाया मध्ये वेदना होतात. शरीरात कॅल्शियम ची कमतरता भासते हाडे मजबूत राहीलेली नाहीत. हाडे ठिसूळ बनलेली आहेत. किंवा बऱ्याच जणांना रक्ताल्पता म्हणजेच रक्ताची कमतरता शरीरात हिमो ग्लोबिन ची कमतरता असते. तर अश्या सर्वांन साठी अतिशय चांगली अश्या प्रकारची ही वस्तू आहे.

खरेतर ही एक औषधे आहे मेडिसिन आहे हे तुम्हाल औषध कोणत्याही मेडिकल स्टोरी मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल पण हे औषध नाहीये ही एक वस्तू आहे. कोणत्याही किराणा दुकानात किंवा मेडिकल मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. याचे फायदे अगदी गजब फायदे आहेत. तुमची थकून थकावट 100% निघून जाते.

अगदी साथ सत्तरच्या वाया मध्ये देखील 25 वरशाचा जोश निर्माण करणारी अशीही वस्तू आहे. मित्रांनो ही कोणती वस्तू आहे ती किती वापरायची किती प्रमाणात वापरायची कशा प्रकारर याचे सेवन करायचे हे आम्ही आज तुम्हला संगणारच आहे. तर मित्रानो ही जी वस्तू आहे ती म्हणजे हिंग जे आपण स्वयंपाक घरा मध्ये वापरता ती हिंग.

यामुळे भाज्या जवदर बनतात चविष्ट बनतात. या हिंग चे वर्णन अष्टांगहृदय मध्ये वागभट्ट ऋषिनि केलेले आहे. आणि वागभट्ट ऋषी म्हणतात की हिंगाचा उपयोग करून तुमच्या कंबरेतील दुखने असेल. म्हणजे तुमची कंबर दुखी असेल हाता पायामधील वेदना असतील म्म्म.

हाडे ठिसूळ बनलेली असतील. किंवा पुरुष लोकांन मध्ये जो थकवा येतो वारंवार जो काही प्रॉब्लेम आहेत. ते सर्व याने 100% निघून जातात. शरीरात जर तुमच्या रक्त कमी पडलेले आहे ते सुद्धा निघून जाते व रक्ता मध्ये वाढ होते. व तो प्रॉब्लेम निघून जातो.

तर याचे सेवन कसे करायचे रात्री झोपताना एक कप भर पाण्यामध्ये फक्त चिमूटभर हिंग आपण टाकायचे आहे. ते चांगले मिक्स करायचे आहे आणि त्याला रात्र भर तसेच ठेवायचे आहे. आणि सकाळी उठल्या नंतर अनोश्या पोटी हे पाणी तुम्ही प्यायचे आहे.

हे पाणी पिल्या नंतर तुम्हाला दिसून येईल अगदी दोन दिवसात तुम्हाला फरक दिसू लागेल लक्षात ठेवा एका आठवड्यात केवळ दोन वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय जास्त वेळा करू नका.

त्याचे साईड इफेक्टड होऊ शकतात. केवळ दोन वेळा हा उपाय करून पहा. साठी सत्तरी मध्ये सुद्धा वीस पंचवीस सारखा जोश निर्माण होईल. अगदी उत्साहाने तुम्ही कोणतेही काम करू लागाल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.