संसर्ग शंका आली तर दुधात मिक्स करा हा खडा संसर्ग होणारच नाही 10 पट प्रतिकारशक्ती फुफ्फुसे बळकट

आज तुमच्यासाठी काही खास आणि सोपा सहज करता येणारा दुधाचा उपाय घेऊन आलेलो आहे. या दुधामध्ये 2 ते 3 पदार्थ आपल्या घरातीलच आपण टाकणार आहोत. मंडळी परस्थिती अत्यंत भयंकर आहे सगळीकडे संसर्ग हा पसरलेला आहे या संसर्गामध्ये मात्र एक गोष्ट सर्वांच्याच लक्षात आलेली आहे. ती म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती चांहली आहे.

त्या हा संसर्ग जास्त काही त्रास देत नाही किंबहुना अनेक जणांना याची लक्षण देखील जाणवत नाहीत. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांच्या फुफ्फुसांमध्ये शिरून त्याठिकाणी ड्यामेज करणं कफ करणं वादजवन आणि ऑक्सिजनची पेटलो खालवण अशा गोष्टी आपण बघतोय परंतु प्रतिकारशक्ती तुमची वाढवण्यासाठी आपण अशा प्रकारचं गोल्डन दूध केलं पाहिजे.

याच्यामध्ये 2 घरातील चांगले पदार्थ टाकायचे आहेत आणि अजून एक ऍडिशनल तिसरा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर ही कृती संपूर्ण वाचा हा छोटा उपाय आहे आणि सोपा आहे. सगळेजण करू शकता प्रतिकारशक्ती तुमची वाढवू शकता. कुठलाही विषाणू संसर्ग तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तर एका वेळेसच्या उपयासाठी मी तुम्हाला आजचा उपाय सांगतोय.

मित्रांनो एका व्यक्तीसाठी आपल्याला 1 ग्लास दूध लागणार आहे आणि ते सुरवातीला गॅसवर मंद आचेवर गरम करायला टाकायचं आहे. पूर्णतः उकळी आल्या नंतर किंवा गरम झाल्यानंतर पहिला जो सर्व प्रथम महत्वाचा पदार्थ आपल्याला त्यात टाकायचं आहे ते म्हणजे अल्ल किंवा जिंजर तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अल्ल अत्यंत उपयोगी आहे.

हे अल्ल जे आहे तुमची प्रतिकारशक्ती वाढवत पचन क्रिया वाढवत. कुठला संसर्ग ब्याक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा घशाचा दहा असेल त्यामध्ये अल्याचा अत्यंत चांगला उपयोग होतो. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद आणि ही हळद आपल्या घरामध्ये असते तुम्हाला कोठे जाण्याची आवश्यकता लागणार नाही.

अँटी सेफ्टीक अँटी एलर्जी अँटी बायोटीेक देखील याचा आयुर्वेदामध्ये महत्व आहे आणि तुमच्या शरीरामधील जे एखादा विषाणू फॉरेन बॉडी आले तर त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी जे सैन्य लागत जी प्रतिकारशक्ती लागते ती हळदीतून आपल्याला मिळणार आहे अशीही हळद आपण अर्धा चमचा या 1 ग्लास उपायामध्ये टाकणार आहोत.

याने तुमची प्रतिकार शक्ती चांगली होणार आहे. अशा प्रकारचं दूध आपण रोज जर सेवन केल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यामुळे कुटुंबातील सगळ्यांनी या दुधाचा जो उपाय आहे. दूध हळद आणि अल्ल आहे. आजून एक तिसरा पदार्थ आपण यात ऍड करणार आहोत ज्याने देखील अत्यंत चांगले फायदे आपल्या शरीराला होत असतात.

तर तो तिसरा जो पदार्थ आहे तो मंडळी सहज तुम्हाला उपलब्ध होईल. तो आहे खडी साखर ही खडीसाखर म्हणजे ही अगदी खड्या खड्याची असते आणि अशा प्रकारचीच खडीसाखर याच्यामध्ये आतमध्ये धागा असतो यालाच आपण ओरिजन्ल खडीसाखर म्हणतो हे ओरिजन्ल खडीसाखर तुम्हाला किरणामालाच्या किंवा मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्द होईल.

इथेच फायदे खूप असतात. मित्रांनो पित्त उष्णता विकार किंवा थकवा असेल अशा वेळेस खडीसाखर खण्यासाग सल्ला आयुर्वेदामध्ये दिला जातो आणि अशा प्रकारची ही ओरिजन्ल खडीसाखर जर तुम्ही घेतली आणि 1 चमचा जर 1 ग्लास दुधामध्ये हळद आणि आल्या बरोबर जर घेतली तर प्रतिकारशक्ती मध्ये खूप चांगला फायदा होतो आणि सध्या याची गरज आहे म्हणून तिन्ही पदार्थ सहज तुम्हाला उपलब्ध होणारे आहेत.

तिन्ही पदार्थ उपलब्ध होणार आहेत तिन्ही पदार्थ टाका दुधामध्ये आणि तुम्ही सकाळी हे उपाशीपोटी घेऊ शकता किंवा रात्री झोपताना देखील घेऊ शकता. अशा प्रकारे हे दूध घ्या प्रतिकारशक्ती वाढवा आणि या सांसर्गा विरुद्ध स्वतःच्या बॉडीमध्ये एक चांगल्या प्रकारची प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.