शाबरी मंत्र हा मंत्र तुम्हाला कधीही अपयश येवू देणार नाही

नमस्कार तर श्रोत्याहो अस म्हणतात की जर कोणत्याही कामाची सुरुवात जर योग्य चांगली केली तर कमी अर्थपूर्ण झाल्या सारख होत असत आणि म्हणून योग्य सुरवात करण्यासाठीच आम्ही आज तुम्हला एक शाबर मंत्र देत आहोत. अनेकवेळा आपण काम करण्यासाठी योग्य वेळ बघत नसतो.

आणि मग अशा वेळी यावेळी केलेलं काम कधी पूर्णत्वास जात नसत हे सुद्धा महत्वाचं आहे. पण काही महत्वाची काम असतात जी काम अपल्याला करावीच लागतात आणि त्या कामामध्ये आपल्याला हमकास यश हवं असत. पण आपल्याला त्या कामामध्ये सतत अपयश येत. अशा परस्थितीमध्ये कामाची योग्य सुरवात करणं हे खूप महत्वाच असत.

आज जो तुम्हाला मंत्र देणार आहोत आपल्या कुठल्याही कठीनातल्या कठीण कामाला जाण्यापूर्वी या मंत्राचा साधना करून गेलात तर यश हमकास तुमच्या पदरी पडणार आहे. तर काय आहे तो मंत्र आणि त्याची कशा प्रकारे साधना करायची ही माहिती तुम्हाला देत आहोत. सुरवातीला या मंत्राचा साधना कशी करायची ते बघूया.

आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र देणार आहोत. तर आजचा जो मंत्र आहे तो माता कामाक्षी देवीचा मंत्र आहे. हा मंत्र कुठल्याही कार्यसिद्धीसाठी वापरला जातो. मंत्राची साधना खुप सोपी आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर ही विधी करायची आहे. एक वाटीमध्ये एक चमचा भर दही आणि एक चिमुठभर हळद घेऊन या दोन्हींचा मिश्रण तयर करायचं आहे.

या मिश्रणावर उजवा हात ठेवून माता कामाक्षी देवीचा जो पुढे मंत्र देणार आहोत त्या मंत्राची 1 माळ जप म्हणजे 108 वेळा जप करून त्यानंतर तो गंध जे मिश्रण आपण एकत्रित केलं आहे त्याचा कपाळी गंध लावून कार्यसिद्धीसाठी निघायचं आहे. तुमचं कार्य 100% पूर्ण होणार त्या कामामध्ये कुठलाही अडथळा किंवा विघ्न एकर नाही.

तर अशी सोपी साधना आहे. मंत्र देखील अगदी सोपा आहे मंत्र अशा प्रकारे आहे. सत् गुरुने यह मंत्र सिखाया ऱ्हीं का सच्चा अर्थ बताया ऱ्हीं का महिमा अपरंपार जप कर चले ऱ्हीं सत बार पथके शूलने झट फूल जो प्रतीकूल बने अनुकूल । ॐ नमः कामाक्षा ऱ्हीं ऱ्हीं ऱ्हीं फट् स्वाहा हा मत कामाक्षी देवीचा कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे.

याचा अनुभव तुम्ही स्वतः विधेय साधना करून अनुभवू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.