शनिवारी करा हा 1 सोपा उपाय शनिदेव करतील पैशाचा वर्षाव

मित्रांनो प्रत्येकाला वाटते की शनी देवाची कृपा आपल्यावर असावी शनिदेवला न्यायाधीश मांडे जाते. ज्याच्यावर शनीचा प्रकोप होतो त्याला राज्याचे रंक बण्यास वेळ लागत नाही.

त्यामुळे शनीची कृपा आपल्यावर राहावीयासाठी किंवा शनिचा प्रकोप झाला असेल तर त्याच्या निवारणासाठी शनिवारी केला जाणार एक अत्यंत प्रभावशाली उपाय.

यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा पर्जवलीत करावा. नंतर आपल्या कडून काही वहूक झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागावे.

तुम्ही हा उपाय दर शनिवारी करू शकता. या उपायामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदेव अशुभ होऊन बसले आहेत त्याच्यावर शनिची कृपा होईल. मित्रांनो हा उपाय जरी साधा वाटतं असला तरी खूपच परिणाम कारक आहे.

शनीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा या शनिवारी हा उपाय करून पहा. नक्की तुम्हला याचा फायदा होईल.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.