बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कलह असतो अशांतता असते आणि आपण जर कोणतही काम घेतलं तर ते पूर्ण होत नाही आपल्याला अपयश येत कुठलेही काम वयवस्थित चालतच नाहीत आपले.
अशा बऱ्याच समस्या असतात आणि त्या समस्येमुळे काय होत आपल्याला की शंका येते.
आपल्या घराला कोणी काय केलं का. मग कुणीकडे गेला की तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अमुक केलय तुमच्या माणसाला अमुक केलय तमुक केलय करणी केलय भरणी केलय काय असतं बराच उलेख होतो. पैसे मागतात एवढे एवढे रुपये द्या आम्हीं पूजा बांधून देऊ अमुक करू तमुक करू.
तर अस जर तुम्हाला होत असेल कोणत्या घरामध्ये शांतता नाही कुठलंही काम होत नाही आणि आपण सतत तनावामध्ये राहत असतो. आपलं डोकं शांत नसत तर त्यावेळी काय करायचं आज शनिवार आहे. जर कोणत्याही शनिवारी स्नान वगैरे करून 2 नारळ श्रीफळ ते घ्या ठिडेसे तांदूळ घ्या.
एक रुपया घ्या एक लाल वस्त्र घ्या म्हणजे एक छोटसं वस्त्र असावं. ते दोन्ही नारळ वस्त्र थोडेशे तांदूळ आपलं पूजेचे साहित्य उदबत्ती साखर हे सर्व गोष्टी घेऊन फुल वगैरे घेऊन हनुमानजिच्या मंदिरात जा हनुमानजींची पूजा करा मनोभावे ते नारळ तिथे ठेवा पूजा वगैरे करा.
वस्त्राला थोडेशे कुंकू विभूती लावून घ्या थोडीशी कोपऱ्या मध्ये त्यामध्ये नारळ ठेवा. तिथे तो एक रुपया त्या नारळावर ठेवा तांदूळ वहा आणि हनुमानजींना प्रार्थना करा की तुमचं वास्तविक आमच्या घरात असुद्या.
तुमच्या वास्तव्यामुळे आमच्या घरात जी सुख शांतीची जी बाधा बाहेरील आणि मी काय केले असेल ते दूर व्हावं. अशी पार्थना करा ईश्वरा जवळ आणि ते एकत्र बांधा ते वस्त्रामध्ये आणि जो दुसरा नारळ आहे.
तो तिथे अर्पण करा अथवा वाढवा म्हणजे फोडा प्रसाद ठेवा तिथे मनोभावे हनुमान जिंच दर्शन घ्या आणि ते जे वस्त्रामध्ये जे बांधलेल नारळ आहे. ते आपल्या घरी घेऊन या आणि ते तुमच्या ईचे नुसर तुमच्या घरात कुठेही कोणत्याही कोपऱ्यात किंवा तुम्हाला कुठे योग्य वाटते त्या ठिकाणी ते बांधा.
असे ते वर टांगून द्या आलं लक्षात तर आशा पद्धतीनं हा तोडगा करायचा आहे. आज म्हणजे शनिवारी जर आज नाही जमले तर कोणत्याही शनिवारी हा तोडगा करा तुमच्या घरामधील ही जी बाधा आहे अशांतता आहे अपयश येत असेल तर ते दूर होईल.
आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.