या झाडाच्या बिया आणि मूळ घरामध्ये ठेवा सर्व संकटे दूर होतील | श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ या झाडाच्या बिया आणि मूळ घरा मध्ये ठेवा घरातील भांडणे थांबतील घरामध्ये सुख शांती समाधान येईल घरातील भूत प्रेत वाईट शक्ती थर थर कापतील करणी बाधीतून मुक्ती होईल आपल्या घरातील वातावरण सतत कटकटीचे असेल घरातील लोक सतत एक मेकांशीं कुरबुरीने वागत असतील घरावर वाईट नजर असेल घरातील

कुटूंबियांवर करणी बाधा असेल भूत प्रेत वाईट शक्तीची बाधा असेल तर अशा घरा मध्ये माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही म्हणून ज्या घरा मध्ये माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही त्या घरा मधून सुख शांती कधीच निघून गेलेली असते लक्षात ठेवा माता लक्ष्मी यांचे आपल्या घरातील वास्तव्य हे अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येकाने सय्यम

बाळगायला हवा दुसऱ्याचे म्हणेन ऐकून घ्यायला हवे आणि दुसऱ्याच्या प्रति आपल्या मना मध्ये आदराची भावना जोपासली तर असे उपाय करण्याची गरजच पडणार नाही पण जे सतत भांडणे होत असतील कलह क्लेश होत असतील घरातील लोक एक मेकांशीं सतत वाद विवाद करत असतील किरकिर करत असतील ज्या घरात अशांत

वातावरण आहे त्याला शांत बनवायचे असेल घरामध्ये जर सुख शांती यावी सुख शांती नांदावी असे जर वाटत असेल तर या झाडाच्या बिया आपण आपल्या घरा मध्ये ठेवा आपण एक सिंदूरची डबी घ्यायची आहे आणि या सिंदूर च्या डबी मध्ये कुशग्रंथी ठेवायची आहे तर कुश नावाचे गवत असते त्या कुश नावाच्या गवताचे मूळ त्यापासून मणी तयार केले

जातात या मण्यांची माळ सुद्धा मिळते जर आपण हे कुशग्रंथी सिंदूर च्या डबी मध्ये ठेवला तर यामुळे आपल्या घरातील गृह कलह थांबतो ही कुशग्रंथी आपण घरा मध्ये कुठेही ठेवू शकता यामुळे आपल्या घरातील भांडणे थांबतील वाद विवाद थांबतील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल घरावरील करणी बाधा नाहीशी होईल घरातील कुटुंबियावरती

करणी बाधा झाली असेल तर ती नष्ट होईल भूत प्रेत वाईट शक्ती नजर लागलेली असेल तर ती देखील यामुळे दूर होईल घरा मध्ये सकारात्मक ऊर्जा येईल तर अतिशय साधा आणि सोप्पा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.