सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला या ४ गोष्टी दिसल्या तर समजा ते तुमच्या..

कोणत्या वस्तू कोणत्या गोष्टी या सकाळी पाड्ल्याने त्या शुभ मानल्या गेलेले आहे, आपल्यासाठी दररोज ची नवी सकाळ नवा आनंद नवा उत्साह, नव स्वप्न घेऊन येतो, आपण सकाळी झोपून उठल्यावर आपल्याला काही नवीन करणातही अशा असते, असे म्हटले जाते कि दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो, दिवसभर काहीतरी चांगलं घडतं.

कधीकधी नैसर्गिक देखील, काही अशा वस्तू आपल्याला दिसतात, जे आपल्याला संपूर्ण दिवसाशी निगडीत असतात, आणि याच्या दिशे आपल्यासाठी शुभ फळ आणतात, चला मग जाणून घेऊया. काय आहे त्या शुभ गोष्टी ज्यांचे दर्शन मात्र झाल्याने आपला दिवस चांगला जातो, एक भिंतीवर सरपटणारा कोळी सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्या दृष्टीत घराच्या आत किंवा बाहेरच्या भिंतीवर कोळी वर चढत असताना, दिसल्यास ते आपल्या होणाऱ्या बढतीचे संकेत आहे, सकाळच्या.

वेळेस कोडी दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. 2 गाय आपल्या दारी येणे सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास ते शुभ सूचक असते, त्याचा अर्थ आहे की देवी लक्ष्मी स्वतःच आपल्या दारी चालत आलेली आहे, अशा वेळी तर गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी द्या, कानात काही स्वर कुमत असल्यास, सकाळी उठल्या उठल्या आपल्या कानी कुठल्या देवळाच्या घंट्या नाद ऐकू आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे, याचा संकेत आहे की देवाची कृपा आपल्यावर होण्याचा.

शुभारंभ झाला आहे, आपल्या कामामध्ये येणारे सगळे अरथडे आता दूर होण्याची वेळ येऊन पहात आहे, आपल्या घरातुन कामानिमित्त बाहेर पडल्यावर जर का आपणास कुठल्या घरातून पूजा करण्याचा आवाज किंवा आरती मानवायची आवाज, किंवा हवन करत असल्याचा आवाज ऐकू आल्यास ते फार सुभ सूचक आहे. 4 पक्षांचा आवाज सकाळी उठल्यावर आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबूतर, पोपट चिमणी सारखे पक्षी येऊन बसल्यास, हे शुभ आहे याचा अर्थ असा आहे की आता आपले.

चांगले दिवस येऊ पहात आहे, आपल्यावर देवाची कृपा दृष्टी पडत आहे, आणि त्याने आपले पक्षी म्हणून शुभ संकेत देण्यासाठी पाठवलेले आहे, आपल्या घरात पक्षांसाठी खाण्यासाठी दाणे आणि पिण्यासाठी पाणी जरुर ठेवावे. 5 अशी कुठली स्त्री दिसल्यास आपण सकाळी कामा निमित्त बाहेर जात असल्यास आपल्याला लाल, तांबड्या रंगाचे कपडे घातलेली कोणतीही सवाशीन स्त्री दिसल्यास शुभ असते, असे समजावे की आपले नशीब आता पालटणार आहे, सवाशीन बाई दिसणे अत्यंत शुभ.

मानले जाते, याव्यतिरिक्त सकाळी शेन, सोन हिरवे गवत, दिसल्यास शुभ मानले गेले आहे, व सर्व वस्तू आपल्याला नैसर्गिकरीत्या निसर्गाशी बांधून ठेवतात, आणि आपला दिवस चांगला बनवतात, या सर्व वस्तूंचे शुभतिचे सुचक आहे, सकाळच्या वेळी हे दिसणे शुभ मानले गेले आहे, खरं तर सकाळ ही वेळच खूप शुभ आहे, सकाळी 4 ते 6 ही वेळ ब्राह्म मुहूर्त वाची आहे, म्हणतात की या वेळेस देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात, सप्ताहात या वेळेतच गुरुचरित्राचे पारायण केले जाते, किंवा सकाळी चार ते सहा या.

वेळेत केलेला अभ्यासही फार लक्षात राहतो, असं म्हणतात या वेळेस खूप कमी लोकं जागी असल्याने देवांची जी ऊर्जा असते, तिथे आपल्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे यावेळेस केलेले कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने होते, आणि अशी ही म्हण आहे, कि लवकर निजे, लवकर उठे, त्यासी त्याला संपदा लाभे.. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

One thought on “सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला या ४ गोष्टी दिसल्या तर समजा ते तुमच्या..

Leave a Reply

Your email address will not be published.