केस ग ळणे ही आजकाल एक सामान्य सम स्या बनली आहे. ही स मस्या तेव्हा अधिक त्रासदायक ठरते जेव्हा नवीन केस येतंच नाही.
कारण केस ग ळण्याचा प्रमाणातच नवीन केस येतात. ज्यामुळे डोक्यावर केसांची संख्या कमी दिसत नाही. परंतु जर डोक्यावरील केस कमी होत आहे आणि नवे केस येत नाही तर सर्व उपाय करण्यासह आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे.
कारण शरीरात योग्य पो षण नसल्यामुळे केसांची ग ळती सातत्यानं सुरूच असते.
व्हिटॅ मिन ई आणि झिं क हे सर्व केसांच्या आरोग्यास गरजेचं आहे. चला तर मग जाणून घ्या की केसांना घनदाट आणि बळकट करण्यासाठी कोणत्या प्रकाराचा आहार घ्यावा.
प्र थिने – आपल्या आहारात प्र थिनयुक्त खाण्याचे प्रमाण अधिक ठेवावं. केसांच्या निर्मितीमध्ये प्र थिने जास्त प्रमाणात लागतात. म्हणून योग्य खाणं-पिणं करून प्र थिने असणाऱ्या वस्तूंचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश करावा.
ओ मे गा 3 फॅ टी ऍ सिड असलेल्या वस्तूंना आपल्या आहारात समाविष्ट करावे. हे खाऊन आपल्या केसांची चकाकी आणि आद्रता दोन्ही वाढते. ओ मे गा 3 फॅ टी ऍ सिड असणाऱ्या वस्तू जसे की सोयाबीन, कॅ नोला तेल, फ्ले क्स सी ड्स आणि चिया सी ड्स सारख्या वस्तूंचे सेवन करणं फायदेशीर ठरणार.
केसांची ग ळती रोखण्यासाठी व्हिटॅ मिन ए चे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण हे केसांना पातळ होण्यापासून रोखतं. व्हिटॅ मिन ए चे स्रोत म्हणून आपण गाजर, टमाटे, अंडी आणि त्यासह दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थांचा सेवन देखील करू शकता.
बदाम – केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या आहारामध्ये झिं क देखील समाविष्ट करावे. हे फायदेशीर असतं. तीळ, अंडी, हरभरे, बदाम, वाटाणे, चवळी आणि दही हे सर्व झिं क चे चांगले स्तोत्र आहे. आपल्या आहारात या सर्व गोष्टींचा समावेश केल्यानं केस ग ळण्याची समस्या कमी केली जाऊ शकते. आणि नवीन केस वाढण्यासाठी मदत होते.
माहिती आवडली असेल तर शेयर करा…
अशाच माहितीपूर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा…