रविवारी करा हे मनोकामना पूर्ण करणारे उपाय श्री स्वामी समर्थ

प्रत्येक वाराचे आपले एक वेगळे वेगळे महत्त्व असते सोमवार महादेवाचा मंगळवार देवीचा बुधवार श्री गणेशाचा गुरुवार श्री दत्तात्रय यांचा व श्रीहरी विष्णूंचा व शुक्रवार देवीचा व शनीवार हनुमानाचा व शनिदेवाचा तसेच रविवार हा सूर्य देवांचा वार आहे प्रत्येक वारला आपण वेगवेगळ्या देवी देवतांचे व्रत व उपासना करतो जीवनात काही प्राप्त

करण्यासाठी काही मिळवण्यासाठी काही उपायही करतो वारा प्रमाणे आपण जर उपाय केले तर त्यांचे फळ आपल्याला तात्काळ व अधिक प्रमाणात मिळते तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत रवीवारी करण्याचे काही छोटे छोटे उपाय रविवार हा सूर्य देवांचा वार आहे म्हणून रविवारी सूर्य देवांची उपासना करावी या दिवशी उगवत्या सूर्याला

अर्घ्य द्यावे एक पितळेच्या तांब्यात पाणी घ्यावे व सूर्य देवाला अर्घ देताना ॐ सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे सूर्य देवांची तुमच्या वर कृपा कायम स्वरूपी राहते व तुमचे जीवन सूर्याच्या प्रकाश प्रमाणे उजळते दुसरा उपाय म्हणजे रविवारी बाजारातून तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणावेत ते घरात तसेच ठेवावेत व दुसऱ्या दिवशी पहाटे

लवकर उठून स्नान करून सूर्यास्त पूर्वी ते तीनही झाडू तुमच्या घरा जवळच्या मंदिरात गुपचूप पणे ते तिन्ही ही झाडू ठेवून यावेत परंतु या गोष्टी कडे विशेष लक्ष द्यावे की आपल्याला मंदिरात झाडू ठेवताना कोणी पाहू नये म्हणून सकाळी रस्त्यावर किव्हा गल्लीत कोणी नसेल अश्या वेळेतच मंदिरात जाऊन हे झाडू ठेवूंन यावेत या उपायाने

जसे जसे झाडू मंदिरातील कचरा स्वछ होईल तसतसे तुमच्या जीवनातील नकारात्मकता आर्थिक अडचणी संकटे व बाधा सर्व नष्ट होत जातील तिसरा उपाय म्हणजे रविवारी रात्री झोपताना आपल्या ऊशी जवळ दुधाने भरलेला एक ग्लास ठेवावा व सकाळी लगेचच तो पेला उचलून बाभळीच्या झाडांच्या मुळांना ते टाकून द्यावे यामुळे तुमच्या मनातील

भीती दडपण व वाईट विचार जे काही असतील ते नष्ट होतील आपली मनोकामना पूर्ती होण्यासाठी एक वडाचे पान घ्यावे ते स्वछ पाण्याने धुवून त्यावर कुंकवाने किव्हा चंदनाने आपली जी काही इच्छा असेल मनो कामना असेल ते लिहून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे परंतु आपण त्या पानावर जी काही इच्छा लिहली असेल ती इच्छा इतर कोणालाही सांगू

नये व कोणासमोर ती इच्छा लिहुही नये जो पर्यंत ती तुमची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत ती तुमची इच्छा कोणालाही सांगू नये या उपायाने लवकरच तुमची इच्छा पूर्ण होते पूढील उपाय म्हणजे रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाड खाली चारमुखी दिवा लावावा परंतु पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये दिव्यात शक्यतो गाईचे शुद्ध तूप टाकावे या उपायांमुळे

तुम्हाला यशाची प्राप्ती होते धन समृद्धी व वैभव मिळते हे उपाय करून तुमच्या आयुष्यात बदल नक्कीच होईल त्याचा अनुभव स्वतः घ्या तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व

अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.