नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ….! मित्रांनो “स्वामी” म्हणतात स्त्रियांनी या प्रकारे आंघोळ केली तर घर बरबात होते. घरातील स्त्रिया या सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेच स्रोत असतात. आणि स्त्रियांमुळेच घरातील वातावरण positive आणि निगेटिव्ह होत असते किंवा राहत असते.. तर चला पाहुयात स्त्रियांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्याचा प्रभाव आपल्या घरावर पडत असतो.. पहिली गोष्ट आहे साफसफाई करून आंघोळ करणे…. तसे पाहायला गेले तर.
अनेक घरातील स्त्रिया आंघोळ करून साफसफाई करतात.. परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जर शक्य असेल तर साफसफाई करून आंघोळ करा व ते करणे गरजेचे आहे. कारण साफसफाई केल्यानंतर आंघोळ केल्याने आपले शरीर तणाव मुक्ता होते.. व त्याच बरोबर नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते.. आणि परिणामी नवीन काम करण्याचा आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो. दुसरी गोष्ट आहे, स्वयंपाक करण्या अगोदर आंघोळ करणे…. काही स्त्रियांना अशी सवय असते की त्या सकाळचे जे काही जेवण, मुलांचे डब्बे, किंवा पतीचा डब्बा.. हे आंघोळ करण्या अगोदर करतात.
व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आंघोळ करतात.. परंतु हे करणे चुकीचे आहे….! असे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान केल्यासारखा होतो. आणि परिणामी आपण जे जेवण बनवतो त्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून “स्वामी” सांगतात की स्त्रियांनी कधीही आंघोळ न करता स्वयंपाक करू नये. तिसरी गोष्ट आहे, सूर्यास्त नंतर केस विंचरने…. “स्वामी” म्हणतात की स्त्रियांनी चुकूनही सुर्यस्ता नंतर केसांना विचारू नये. केसांना कंगवा देखील लावू नये.. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.. त्याच बरोबर नेहमी केस बांधून झोपावे त्यामुळे घरात कधीही भांडण होत.
नाहीत. चौथी गोष्ट आहे, घरची स्वचछता…. “स्वामी” म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरची व्यवस्थित स्वच्छता करणे गरजेचे आहे.. “स्वामी” असे देखील सांगतात की प्रत्येक घरातील महिलांनी आपले घर स्वच्छ व नीट नेटके ठेवणे गरजेचे आहे. पाचवी गोष्ट आहे, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता…. “स्वामी” म्हणतात आपल्या घराचे जे मुख्य प्रवेश द्वार असते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा येण्याचे जे मुख्य प्रवेश द्वार असते, तो आपल्या घरचा मुख्य दरवाजा आठवड्यातून.
ऐक वेळा तरी गौमूत्राने किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ करायला पाहिजे. सहावी गोष्ट आहे, तुळशीचे पूजन…. घरातील स्त्रियांनी सकाळी व सायंकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे, तुळशीला तुपाचा दिवा लावला पाहिजे, असे केल्याने घरामध्ये कधीही पैशायची कमी भासनार नाही. सातवी गोष्ट आहे, जेवणा अगोदर देवाला प्रसाद देणे…. स्त्रियांनी घरातील सर्वांना जेवणा देण्याअगोदर स्वयंपाक झाल्याबरोबर त्यातील थोडा नैवद्य देवाला दाखवा व नंतर घरातील सर्वांना जेवण द्याला काहीच हरकत नाही त्यामुळं घरात सुख शांती समृद्धी सदैव नांदते. आठवी गोष्ट आहे चिडचिड करणे…. “स्वामी”.
म्हणतात की घरातील सर्व सदस्यांनी घरामध्ये शांत व उत्साही वातावरण ठेवणे आवश्यक आहे.. तसेच घरातील स्त्रियांनी घरात चिडचिड करू नये, त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते, आणि घरातून निघून जाते.. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून घरातील सर्व स्त्रियांनी उत्साही व आनंदी राहिले पाहिजे. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Shree Swami Samarth
Nice👌