श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार अभिनेता कोण आहे पहा

28 डिसेंम्बर पासून कलर्स मराठी वर एक आवाज घुमला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज होता श्री स्वामी समर्थांचा कलर्स मराठी वर 28 डिसेंम्बर पासून शनिवार ते सोमवार रात्री साडेनऊ वाजता जय जय स्वामी समर्थ ही मालिका चालू झाली या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे स्वामी समर्थांची व्यक्ती रेखा साकार

करणारा अभिनेता कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली होती तर जय जय स्वामी समर्थ या मालिकेत श्री स्वामी समर्थांची भूमिका साकार करणारा अभिनेता आहे अक्षय मुडावदकर 11 सप्टेंबर ला अक्षय यांचा जन्म झाला या आधी त्यांनी अनेक नाटकांन मध्ये कामे केली आहेत त्या नाटकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत गांधी हत्या

आणि मी या नाटकात ते या पूर्वी दिसून आले त्यांनी नारायण आपटे यांची भूमिका साकारली होती तसेच द लास्ट व्हॉईस रॉय या नाटक मध्ये सुद्धा ते दिसून आले होते ओडिप्स रेक्स या व्यावसायिक नाटका मध्ये उत्तम काम केले होते प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपले नाव गाजवले आहे त्याच बरोबर त्यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिके

मध्ये देखील ते दिसून आले होते आणि सध्या ते जय जय स्वामी समर्थ या मालिके मध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका साकार करताना दिसून येत आहेत त्यांचा अभिनय खूपच उत्तम होत आहे त्यांचा अभिनय खूपच सुंदर होत आहे त्यामुळे प्रेक्षकांची त्यांना पसंती मिळत आहे चांगल्या माणसांचे भले करून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

असे म्हणत त्यांना आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ दुष्ट व्यक्तींना चांगल्या वळणावर आणून त्यांच्या आयुष्याचा उध्दार करणारे स्वामी अश्या स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत श्री क्षेत्र अक्कलकोट येथे असताना चोळक पाशी सेवेकरी सुंदरा बाई अक्कलकोट चे राजे मालोजीराव या भक्तांनी स्वामी लीला अनुभवली आणि त्यांचे स्वामींशी कसे

नाते होते आणि या मार्गात आणखीन कोण कोणती मानसे स्वामी समर्थांच्या मार्गात आलीत हे सगळे प्रेक्षकांना या मालिके मध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का तर अक्षय यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.