रात्री झोपल्यानंतर जर तुम्हाला ही ५ स्वप्ने दिसत असतील तर ती कोणालाही सांगू नये नाहीतर त्यामुळे तुम्हाला..

मित्रांनो आपण अनेक प्रकारची स्वप्ने पाहतो आणि काही स्वप्ने ही चांगली असतात आणि काही स्वप्ने ही आनंददायी असतात. मात्र काही स्वप्ने ही भीतीदायक, आपल्याला घाबरवणारी असतात.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ सांगितला आहे. आपल्या भविष्यात आपल्या येणाऱ्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांचे दर्शन या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला होत असते. काही दैवी संकेत सुद्धा मिळत असतात. त्यानुसार जर आपण आपलं वर्तन ठेवलं तर मित्रांनो या स्वप्नांचा अचूक लाभ आपल्याला प्राप्त करता येतो.

मात्र बऱ्याचदा असे होतं की काही स्वप्न आपल्याला आठवतात. तर काही स्वप्न मात्र अजिबात आठवत नाहीत. मित्रांनो आज आपण पाच अश्या स्वप्नांबद्दल बोलणार आहोत. की जी स्वप्न तुम्ही पहिली तर त्याबद्दल कोणाजवळी वाच्यता करू नका. ही स्वप्न चुकूनही कुणालाही सांगू नका. कारण या स्वप्नांनापासून जो लाभ प्राप्त होणार आहे.

किंवा जो संकेत मिळालेला आहे. तो जर आपण दुसऱ्या जवळ व्यक्त केला. या स्वप्नाबद्दल जर आपण जर दुसऱ्याला माहिती सांगितली तर लाभ हा तात्काळ नष्ट होतो. चला तर जाणून घेऊयात अश्या पाच स्वप्नांनबद्दल. मात्र त्या पूर्वी एक छोटी विनंती आपण जर आमच्या पेज आणि पोस्ट ला लाइक केलं नसेल तर मित्रानो कृपया लाइक करा.

मित्रांनो पाहिलं आणि सर्वात महत्वाच स्वप्न म्हणजे स्वप्नात स्वतःचा मृत्य पाहणे. किंवा आपल्या एकाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहणे. मित्रांनो अश्या प्रकारचं स्वप्न कोणालाही घाबरून सोडत. प्रत्येक जण विचलित होतो घाबरतो. मात्र जेव्हा तुम्हला अश्या प्रकारचं स्वप्न पडेल तेव्हा मित्रांनो या स्वप्नाबद्दल कोणाजवळी वाच्यता करू नका.

अगदी आपल्या घरातील व्यक्तीना सुद्धा आपण अश्या प्रकारच्या स्वप्नांबद्दल सांगता कामा नये. खर तर हे स्वप्न आवल्या जीवनातील एकादी मोठी समस्या, एकदा मोठा अडथळा संपणार आहे. त्या समस्या तुन मुक्ती मिळणार आहे याचा संकेत असतो. हा मृत्यू खरतर आपल्या जीवनातील समस्याचा मृत्यू असतो.

आणि जेव्हा आपण अश्या या महत्वाच्या स्वप्नाबद्दल वाच्यता करतो.दुसऱ्या जवळ बोलतो तेव्हा मित्रांनो या स्वप्नच फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून न घाबरता न भीता ही स्वप्न आपण गुप्त ठेवायला हवी. मित्रांनो दुसरं स्वप्न.स्वप्नात प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन होणे.

आणि त्यातल्या त्यात जे आपले इष्ट देव आहेत.जे आपले कुलदैवत आहे जर त्यांचं दर्शन घडलं, किंवा कोणत्याही देवाचं दर्शन घडलं. तर मित्रांनो येणाऱ्या नजीकच्या भविष्यात खूप मोठं यश आपल्याला मिळणार आहे. ज्यासाठी आपण अगदी वर्षनुवर्षं मेहनत करत आहे, साधना करत आहे.

त्या मेहनतीच फळ आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. एक मोठी खुशखबरी, मोठी आनंदाची बातमी लवकरच तुम्हला मिळणार आहे. मात्र जेव्हा तुम्ही या स्वप्नाबद्दल वाच्यता करता. अगदी आपल्या घरच्यांना सुद्धा जर आपण याबद्दल सांगितले तर मित्रांनो या स्वप्नांपासून होणारा लाभ हा तात्काळ नष्ट होतो. तर याबद्दल कोणालाही सांगू नका.

मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे तिसरे स्वप्न आहे, स्वप्नात जंगल, मूत्र, नदी, गर्ददाट झाडी, किंवा निसर्गाचं कोणतंही रूप जेव्हा तुम्ही पाहता त्यात वनस्पती नदी नाले इत्यादी गोष्टी आहेत. मित्रांनो आपण निसर्गात गेल्यावर प्रसन्न वाटतं. आनंदित वाटतं.

अगदी त्याच प्रकारे अश्या प्रकारे पडलेलं स्वप्न हे लवकरच आपल्या जीवनात आनंद येणार आहे. एकादी गोड आनंदाची वार्ता म्हणजे बातमी आपल्याला मिळणार आहे. याकडे निर्देश करत. मात्र मित्रांनो अश्या या निसर्गाच्या स्वप्नांबद्दल आपण कोणालाही बोलू नका. नाही तर त्याच फळ मिळणार नाही.

मित्रांनो चौथे जे स्वप्न आहे ते अंत्यत महत्वाचं आहे ते म्हणजे मासा पोहताना पाहणे. जर आपल्या स्वप्नात मासा पोहत असेल. किंवा एकादी व्यक्ती एकदा मासे पकडताना जर त्या माश्याला पकडत असेल. तर मित्रांनो हे स्वप्न सुद्धा अंत्यत शुभ दायक मानलं जातं. आणि याचा अर्थ नजीकच्या अगदी खूप लवकर अत्यांतीक मोठा धनलाभ आपल्याला होणार आहे.

याचा हा संकेत असतो. खूप मोठा धनलाभ की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. त्वरित धनलाभ करून देणारं स्वप्न आहे. आणि म्हणून हे स्वप्न सुद्धा आपण गुप्त ठेवायला हवं. या स्वप्नाबद्दल कोणाला सांगता कामा नये. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला अश्या प्रकारची स्वप्न पडतील तेव्हा तुमच्या जीवनात संधीच सोन करायला हवं.

केवळ स्वप्न पाहून जर शांत बसलात तर मित्रांनो संधी एकदा येते संधी तुमचं दार जेव्हा ठोठावते तेव्हा तुम्ही सावध आणि सजक असायला हवं. हिंदू धर्मशास्त्र जेव्हा जेव्हा काही सांगत तेव्हा त्या गोष्टीशी आपण सांगड ही घालायलाच हवी. व्यवहारिक ज्ञान हे असलयलाच हवं.

मित्रांनो शेवटचं स्वप्न ते म्हणजे स्वप्नात सर्पदर्शन होणे. आता साप दिसल्यानंतर तुम्ही घाबरणारच आणि उठल्याबरोबर अशी काही स्वप्न सांगितली जातात. मित्रांनो सर्प दर्शनाचे अनेक संकेत असतात.त्या विषयी स्वतंत्रलेख आम्ही लिहला आहे. मात्र अगदी थोडक्यात सांगतो.

व्यापारात किंवा कोणत्याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धनलाभाच्या संधी निर्माण होणार आहेत. धनलाभाचे योग्य निर्माण होणार आहेत. याबद्दल हे स्वप्न आपल्याला संकेत देत असतं. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगा. आणि संधीच सोन करा. तर मित्रांनो लेख आवढल्यास लाइक करा.

मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

3 thoughts on “रात्री झोपल्यानंतर जर तुम्हाला ही ५ स्वप्ने दिसत असतील तर ती कोणालाही सांगू नये नाहीतर त्यामुळे तुम्हाला..

Leave a Reply

Your email address will not be published.