स्वामी सांगतात स्वयंपाक घरातून या 4 गोष्टी कधीही संपू देऊ नका श्री स्वामी समर्थ

स्वामी सांगतात को स्वयंपाक घरातील या गोष्टी कधीही संपू देऊ नका घरातील स्वयंपाक घर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य पोषण करतात म्हणून किचन किव्हा स्वयंपाक घरात कोणत्याही प्रकारचे दोष आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातील सर्व सदस्यांवर पडत असतो वस्तू अनुसार किचन मधून या काही गोष्टि कधीही संपू देऊ

नका या गोष्टी जास्ती प्रमाणात आपल्या घरात आणून ठेवा किव्हा संपल्यावर त्वरित त्या आपल्या घरात आणाव्यात तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया तर पहिली गोष्ट आहे मीठ हे मीठ आपल्या आहारात सर्वात महत्वाचा घटक आहे मीठ तर प्रत्येक घरात असतेच पण कधी कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आता

साठी चे आहे उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपवून टाकतो पण असे कधीही करू नये मिठाला पूर्ण संपवू नये मीठ संपण्याच्या पूर्वीच मीठ आणून ठेवावे जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्ण पणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते या मुळे वास्तू दोष लागतो आणि त्याचा प्रभाव घरातील स्त्रियांवर सर्वाधिक पडत असतो

त्याच बरोबर घराय पैशांची चळचळ उदभवते आणि नकारात्मक शक्ती वाढते नजर दोष देखील आपल्याला लागू शकतात नंबर दोन ची गोष्ट आहे हळद हळद हा मसाला पदार्थ आहे हे अन्नाचे रूप सुधारू अन्नाचे सौन्दर्य वाढवते हळदी शुभकार्यात आणि पूजेत ही वापरली जाते भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे घरात हळद संपल्याने गुरू

ग्रहाचा दोष लागतो म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये जास्तीची हळद आपण घरा मध्ये आणून ठेवावी किव्हा संपण्या पूर्वीच घरात आणून ठेवावी घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष्य अभ्यासात लागत नाही शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नका नंबर तीन घवाचे पीठ तर घवाचे पीठ हे सर्वात महत्त्व

पूर्ण असते म्हणून घरातले पीठ संपायच्या पूर्वीच पीठ आणले पाहिजे पण कधी कधी घरात घवाचे पीठ पूर्ण संपते अश्या परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवता त्या डब्यात थोडेसे पीठ ठेवा पूर्ण पणे रिकामे करू नका आणि त्या डब्यामध्ये घवाचे पीठ आणून ठेवा घरात पीठ संपल्यावर आपले मान सन्मानाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे घवाचे

पीठ कधीही संपू देऊ नका नंबर चार ची गोष्ट आहे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नबरोबर पूजे मध्ये देखील केला जातो अक्षदा म्हणून याचा वापर आपण पूजे मध्ये करतो तर याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रहाल भौतिक सुख समृद्धी चा घटक मानला जातो म्हणून घरात तांदूळ कधीही

संपू देऊ नका घरात नेहमी तांदूळ असल्याने घर नेहमी धन धान्याने भरलेलं राहते तर या चार गोष्टी आपल्या घरातील कधीही संपू देऊ नका संपण्या आगोदरच आपण या गोष्टी घरा मध्ये आणा तुम्ही हा नियम नक्की पाळा यामुळे तुमचे सर्व दोष नाहीसे होतील माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जाणार नाही तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे

आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.