या टि प्स फॉलो करून तुम्हीही करू शकता लक्ष्मी देवीला प्रसन्न…घरात असेल पैसाच पैसा…

प्रत्येकालाच वाटतं की, आपल्याकडे स्वतःच घर असाव, गाडी आणि सुबत्ता असावी. ज्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो. शक्य तिथे बचत करत असतो.

पण आपल्यापैकी काहीच जणांची स्व प्न पूर्ण होतात तर काहींच्या हाती निराशा लागते.

असं म्हणतात ना की, वेळेआधी आणि नशीबापेक्षा जास्त कधीच कोणाला काही मिळत नाही.

यामुळे तुमची सगळी मेहनत तेव्हाच फळाला येईल जेव्हा तुमच्या जोडीला तुमचं नशीबही असेल.

वा स्तू शा स्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं उ त्पन्न वाढू शकतं आणि तुम्हाला एक चांगलं आरा मदायी जी वनही मिळू शकतं.

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्पन्न वाढवण्या साठी वास्तू टी प्स…

या टि प्स फॉ लो करून या नवरात्रीत तुम्ही ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करा.

ए क्वे रि य म आणा

नोकरी करणाऱ्यांच्या घरी ए क्वे रि य म असणं नेहमी शुभ मानलं जातं. जर तुम्हाला ए क्वे रि य म आणून त्याची देखभाल करणं शक्य नसेल तर एखादा रंगीबे रंगी मा शांच्या फोटो किंवा शो पी सही तुम्ही ठेऊ शकता.

असं म्हणतात की, ए क्वे रि य म च्या आत वाह णाऱ्या पाण्याच्या आवाजाने घरात सका रात्मक ऊ र्जेचा प्र वाह निर्माण होतो. ज्यासोबतच घरातील धन संप न्नता आणि खुशालीही वाढते.

देव्हा ऱ्याचं स्थान

असं म्हणतात की, लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्व च्छता असते. त्यामुळे लक्षात ठेवा की, ईशा न्य को न म्हणजेच पूर्व उत्तर दिशा नेहमी रिकामी ठेवा आणि तिथे खास करून स्वच्छ ता ठेवा.

शक्य असल्यास तुमचं देवघरही त्याच को नात बनवून घ्या. यामुळे घरात येणाऱ्या लक्ष्मी मध्ये अडथ ळा निर्माण करणारे दो ष दूर होतील.

नका रात्मक ऊ र्जेपासून करा घराचा बचाव

या गोष्टीवर लक्ष द्या की, घरात कधीही दोनदा झाडू किंवा ला दी पूसू नये. एकदा झाडू मा रल्यावर घरातील नका रात्मक उ र्जा दूर होते पण दुसऱ्यांदा असं केल्यास घरातील सका रात्मक उ र्जा समाप्त होते आणि लक्ष्मी रू सते.

दरवाजा बाबतची महत्त्वाची गोष्ट

सकाळी आणि संध्याकाळच्या प्रह राला वा स्तू शा स्त्रात शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा शक्य असल्यास उघडा ठेवावा.

घराच्या आतल्या भागात येणाऱ्या सूर्यकि रणांचा मार्गही मोकळा ठेवावा. ताजी हवा आणि सू र्याच्या किर णांमुळे घरातील अनेक दो ष दूर होतात आणि घरात सदैव लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसंच उत्प न्नाचे मा र्गही खुले होतात.

रोज करा या नि यमांचं पा लन

घरावर लक्ष्मीची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याचीही साथ मिळेल. यासाठी काही निय मांचं पा लन करणं आवश्यक आहे.

रोज घरातील पहिली पोळी किंवा शेवटी उरलेली पोळी गाय किंवा कुत्रा यांना खाऊ घाला. असं केल्याने तुमचा भाग्यो दय होईल आणि ज्या कामात तुम्ही भाग घ्याल त्यातही यश मिळेल.  

मग तुमच्याही घरी या वा स्तू टी प्स नुसार बदल करून पाहा आणि लक्ष्मीचा आ शिर्वाद तुमच्या घरावर आणि कुटुंबावर कायम राहू द्या.

तुम्हाला अजून कोणत्या वा स्तू टी प्स किंवा घरा निग डीत गोष्टी वाचायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा.

माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले पेज मराठी मस्ती लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.