वज न कमी करण्याची ही ट्रिक करते 1000% काम, जाणून घ्या काय आहे ट्रिक…

वज न कमी करण्याच्या कितीही ट्रि क्स आणि टि प्स दिल्या तरी ती त्या सगळ्यांसाठीच काम करतात असे नाही.

पण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रि क सांगणार आहोत. जी तुमचे व जन 1000% कमी करण्यास मदत करणारी आहे.

ही ट्रि क खूप काही वेगळी नाही तर आहे एक डिटॉ क्स प्लॅ-न. महिन्यातील कोणत्याही सलग तीन दिवसांची निवड करुन तुम्ही तुमचे शरीर डिटॉ क्स करु शकता.

तुम्ही कोणत्या लाँग टूरवरुन किंवा सणासुदीचे खूप गोडधोड खाऊन कंटाळला असाल आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या फिट नेसकडे वळायचे असेल तर हा प्लॅ न तुमच्यासाठी आहे सगळ्यात बेस्ट चला तर जाणून घेऊया कसा करायचा हा 3 दिवसांचा डिटॉ क्स प्लॅन.

असा करा तीन दिवसांचा डिटॉ क्स प्लॅ न

अनेकदा वाढदिवस,सणासुदीच्या काळात आपलं खूप काही खाल्ल जातं. असे खाद्यपदार्थ टाळताही येत नाही. महिन्यातले हे सगळे दिवस झाले की, फक्त तीन दिवस तुम्हाला तुमच्या या डिटॉ क्स साठी काढायचे आहेत. आता तीन दिवसात तुम्हाला काय करायचे आहे ते पाहूया. 

डिटॉ क्स दिवस 1

सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्या. शक्य असेल आणि आवडत असेल तर जीरा-लिं बू पाणी, कोमट लिं बू पाणी, मेथी दाणा पाणी काहीही घ्या.

सकाळचा नाश्ता :  आजच्या दिवशी तुम्हाला सॉ लिड असं काही खायचं नाही त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लि क्विड डाए टवर राहायचे आहे. त्यासाठी तुम्ही नाश्त्याला फळ किंवा फळांची स्मु दी पिऊ शकता. साधारण एक ग्लास स्मु दी तुम्ही नाश्त्याला घ्या.

दुसरा नाश्ता : साधारण 11 वाजता तुम्हाला एखादे फळ किंवा मूठभर ड्रा य फ्रु ट्स खायचे आहेत.

जेवण : आता तुम्हाला जेवणातही जास्तीत जास्त लिक्वि ड घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही अशावेळी पुन्हा एकदा स्मु दी, भाताची पेज (पाणी जास्त भात कमी) किंवा एखादे फळ, ग्लासभर ताक प्यायले तरी चालेल.

संध्याकाळचा नाश्ता :  संध्याकाळची भूकही फार महत्वाची असते त्याकडे दुर्लक्ष करु नका. वर्कआ ऊट करणे टाळा. पुन्हा एकदा एखादे फळ किंवा ड्रा यफ्रुट खा.

रात्रीचे जेवण : एखादे सूप, डाळीचे पाणी, सांबार, असे काहीही चालेल.

(पहिल्या दिवशी तुम्हाला थोडी भूक लागेल. पण तुम्ही अगदीच ग ळू न पडणार नाही याची काळजी घेत राहा. व्या याम अजिबात करु नका. कारण त्यामुळे तुमचे शरीर अधिक थ कू शकते आणि तुम्हाला भूक लागू शकते.)

डिटॉ क्स दिवस 2

काही जणांना डिटॉ क्सचा दुसरा दिवस हा इतर दिवसांच्या तुलनेत फ्रे श वाटतो. पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात केल्यामुळे पोटही सा फ राहते. पोट साफ राहिल्यामुळे दिवस फ्रे श वाटतो. पण काहींना मात्र दुसऱ्याच दिवशी थ कवा जाणवतो. 

सकाळपासून रात्रीपर्यंतचा तोच दिनक्रम तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. आहारात तुम्हाला जास्तीत जास्त फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप, ड्रा य फ्रु ट्स असेच घ्यायचे आहे. 

डिटॉक्स दिवस 3

आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस तुम्हाला थोडा जड वाटेल. पण तुम्ही तुमच्या भूकेवर बऱ्यापैकी नियं त्रण मिळवू शकाल.

आज तुम्हाला खूप खायची इच्छा होत असली तरी तुम्हाला काही खाता येईलच असे नाही. त्यामुळे तुम्ही फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप, नारळाचे पाणी, ड्रा यफ्रुट्स असेच आहारात असू द्या.

तीन दिवस पूर्ण केल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी तुमचे व जन तपासून पाहा तुम्हाला तुमच्या वज नामध्ये आणि तुमच्यामध्ये बराच फरक जाणवून येईल.

डिटॉ क्स हा एखाद्या उप वासाप्रमाणे आहे. पण उप वासामध्ये अनेकदा आपण कमी खायचं सोडून उप वासाचे जास्त पदार्थ खातो.

त्यामुळे एकादशी दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटे नाही.म्हणूनच महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे तीन दिवस डि टॉक्स करायला काहीच हरकत नाही.

माहिती आवडली तर शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा..

Leave a Reply

Your email address will not be published.