तिळाच्या तेलात हे पदार्थ मिसळून लावा चरबीच्या गाठी बर्फासारख्या वितळून जातील

सलग सात दिवस हा उपाय करा शरीराच्या कोणत्याही भागावर असलेल्या चरबीच्या गाठी या उपायाने सात दिवसांमध्ये नाहीश्या होतील. लिपोमा चरबीच्या गाठी शरीराच्या कोणत्याही भागावर होतात. ही गाठ मान खांदा हात कंबर मांडीवर सुद्धा उदभवत असतात या प्रकारच्या गाठी मुळे जास्त वेदना होत नाहीत.

मात्र कोणत्याही मज्जातंतू वर दाब आला तर मात्र हलक्या स्वरूपाच्या वेदना होत असतात. या गाठी शरीरावर विचित्र प्रकारच्या होत असतात. कधी कधी या प्रकारामुळे माणसाला लाज सुद्धा वाटते. चरबीच्या गाठी या मऊ जाणवत असतात. बोटांनी दाबल्यावरती गाठ आजूबाजूला हलत असते.

या गाठीमुळे वेदना होत नाहीत. पण त्वचेच्या रंगाच्या गाठी सुद्धा असतात आणि यांची वाढ ही सावकाशपणे होत असते. अश्या विचित्र दिसणाऱ्या चरबीच्या गाठीवर आजचा हा उपाय आहे हा रामबाण आणि नैसर्गिक असा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणारे पदार्थ आहेत ते तुम्हाला घरामध्ये उपलब्ध असतात.

आयुर्वेदिक दुकानांमधून तुम्ही घेऊ शकता. अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे हा उपाय फक्त तुम्ही सात दिवस करून पहा. चरबीची गाठ आहे ती वितळून जाणार आहे. हा उपाय तुम्हाला कश्या पद्धतीने करायचा आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्या साठी तुम्हाला कोणते पदार्थ लागणार आहेत ते जाणून घ्या.

या उपायांसाठी तुम्हाला लागणार आहे तीळाचे तेल. हे तिळाचे तेल त्वचेच्या पोषणासाठी खूप उपयुक्त असते. या तेलाचा वापर गाठी नाहीश्या करण्यासाठी करतात. आपल्याला यासाठी एक चमचा तिळाचे तेल घ्यायचे आहे. या तिळाच्या तेलात तुम्हाला आता दुसरा घटक ऍड करायचा आहे तो म्हणजे बेसन पीठ.

बेसन पीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच बेसन पिठामुळेंदेखील त्वचा जी असते ती सॉफ्ट होत असते. यामध्ये तुम्हाला बेसन पिठाचा ऍड करायचा आहे. त्या नंतर आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे मध या मधामुळे आपली त्वचा जी आहे ती सॉफ्ट राहते. त्वचेचे सुद्धा चांगल्या प्रकारे पोषण होत असतो.

या ज्या चरबीच्या गाठी आहेत. त्या वितळवन्यासाठी मध असा उपयुक्त असा ठरतो. एक चमचा तुम्हला मध यामध्ये घालायचे आहे. त्या नंतर अत्यंत महत्वाचा असा जो पदार्थ आहे तो आपल्याला आयुर्वेदिक दुकाना मध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होत असतो. या मूळ्या आहेत या नागरमोथ्यच्या मुळ्या आहेत.

या मुळ्याची आपल्याला पावडर बनवायची आहे. आणि तुम्ही डायरेक्ट याची पावडर देखील आयुर्वेदिक दुकानातून घेऊ शकता. या नागरमोथ्या मुळे चरबीच्या गाठी शरीरावर जमा होत असतात. त्या सुद्धा वितळून जायला मदत होत असते. एक चमचा भरून नागरमोथ्याची पावडर याच्या मध्ये ऍड करायची आहे.

आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबू या लिंबू मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. शिवाय फॅटी टीशूज आहेत जे चरबीच्या गाठी असतात. त्यासुद्धा निघून जायला मदत करतात. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचे आहे. तर अंघोळ करण्यापूर्वी ज्या भागावर चरबीच्या गाठी आहेत.

त्या भागावर चोळून चोळून लावून घ्यायचे आहे. आणि अर्ध्या तासानंतर आंघोळीला जायचे आहे. आणि आंघोळीच्या कोमट पाण्याने ते धुवून घ्यायचे आहे. हे धुवत असताना दगडाने चांगल्या प्रकारे घासून धुवायची आहे. अश्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर सात दिवसात ती गाठ निघून जाईल मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.