‘हे’ केल्याने 100% कमी होईल पोट…बेलीफॅट कमी करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करून पहा…

बेलीफॅट ही आजकाल अनेक मुलींची समस्या झाली आहे. पोटाचा घेर वाढू लागल्यामुळे ड्रेसचं फिटींग व्यवस्थित बसत नाही. शिवाय हळूहळू वाढू लागलेल्या या पोटाच्या चिंतेने जीवन आनंदाने जगता येत नाही. खरंतर जीवनशैलीत थोडासा बदल केला तर या समस्येला सोडवणं अगदी सोपं आहे. काही विशिष्ठ प्रकारचे व्यायाम आणि आहारातील बदल करून तुम्ही तुमचं वज न नियंत्रणात ठेऊ शकता. पोटाची च रबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. तुमचं पोट वाढ ण्याचं कारण ओळखून तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे.

बेलीफॅट का वाढतं?

पोटावर च रबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील काही प्रमुख कारणे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

अनुवं शिकता

पोट वाढ ण्यामागे अनुवं शिक गुणधर्म कारणीभूत असू शकतात. तुमच्या आई-वडीलांप्रमाणे तुमच्या पोटाचा आकार असू शकतो.

मेटाबॉ लिझम कार्यक्षम नसणे

पोट वाढ ण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण तुमच्या मेटाबॉ लिझमची कार्यक्षमता हे देखील आहे. त्यामुळे जरी तुम्ही कमी कॅल रीज घेतल्या तरी तुमचे शरीर स्थु ल दिसू शकते. जर तुमचे च यापचय कार्यक्षम नसेल तर तुम्ही तुमच्या पोटाची चर बी वाढण्याची शक्यता जास्त असते. 

हार्मो न्समधील बदल

तुमच्या शरीरातील हार्मो न्समध्ये झालेल्या बदलांमुळेदेखील तुमच्या पोटाचा आकार वाढू शकतो. लक्षात ठेवा मेनो पॉजच्या काळात महिलांच्या पोटाचा आकार वाढतो. कारण या काळात त्यांच्यामधील ए स्ट्रोजनची पातळी कमी होते आणि पोटामध्ये अतिरिक्त चर बी जमा होऊ लागते.

ता ण-त णाव आणि उच्च र क्तदाब

जर तुम्ही सतत ता ण-त णावात असाल तर उच्च र क्तदाबामुळे तुमच्या शरीरात को र्टीसोल हे हॉ र्मोन वाढू लागते. ज्यामुळे तुमचे वज न वाढू लागते. यामुळे विशेषतः तुमच्या पोटाकडील भाग जास्त वाढतो.

आ जार

काही आजा रपणांमध्ये तुमच्या पोटाचा आकार अचानक वाढू लागतो. म धूमेह, ब्रे स्ट कॅ न्सर, ह्रद यरोग, उच्चर क्तदाब अशा समस्यांमध्ये तुमच्या पोटातील चर बीत वाढ होण्याची शक्यता असते.

स्नायू सैल पडणे

तुमच्या पोटातील स्नायू सैल पडल्यास तुमच्या पोटाजवळ च रबी वाढू लागते.

बसण्याची चुकीची पद्धत

आजकाल दिवसभर कमीत कमी आठ ते दहा तास माणसं ऑफिसमध्ये काम करतात. ऑफिसमधील बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे तुमच्या शरीरावर त्याचा परीणाम होतो. शिवाय जर तुम्ही चुकीच्या पोश्च रमध्ये बसत असाल तर तुमच्या पोटावर त्याचा विपरित परीणाम दिसू लागतो.

मंदावलेली जीवनशैली

जर तुम्ही दिवसभर घरात बसून राहत असाल तर तुमचे पोट वाढ ण्याची दाट शक्यता आहे. घरात बसून अथवा सतत टिव्ही समोर बसल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल मंद होते. तुम्ही जे अन्न खाता ते जिरवण्यासाठी कोणताही व्यायाम तुमच्याकडून केला जात नाही. ज्यामुळे पोटात अतिरिक्त कॅल रीज जमा होतात.

अति आहार

काही लोकांना किती आहार घ्यावा याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे ते सतत खात राहतात. तुमच्या पोटाच्या गरजेपेक्षा अधिक अन्न खाल्लामुळे त्यांच्या पोटाजवळ च रबी जमा होऊ लागते.

पोट कमी करण्यासाठी फक्त डाय टींग करणे पुरेसे नाही

पोट कमी करण्यासाठी अथवा वज न कमी करण्यासाठी अनेक लोक डाय टींग करण्यावर अधिक भर देतात. कमी आहार घेताना ते पोषक आहार घेण्याकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे शरीराचे योग्य पो षण होत नाही. पुरेसे फा यबर पोटात न गेल्यामुळे पोटात जास्तीची चर बी जमा होऊ लागते.

बेलीफॅट कमी करण्यासाठी व्यायाम

क्रं चेस

क्रंचे स हा पोट कमी करण्याचा अगदी उत्तम उपाय आहे. या व्यायामासाठी जमीनीवर पाठीवर झोपा आणि गुडघे दुमडून तळवे जमिनीला समांतर असतील असे ठेवा. पाय जमीनीपासून 90 अंशाच्या कोनामध्ये वर उचला. त्याचवेळी तुमचे दोन्ही हात मानेखाली घ्या आणि मान वर उचला. मान आणि पायाकडचा भाग  वर उचलताना श्वास बाहेर सोडा आणि पुन्हा जमिनीवर झोपताना श्वास आत घ्या. सुरूवातीला कमीतकमी दहा वेळा असे करा. हळूहळू क्रंचे सचे प्रमाण वाढवत न्या.

ट्विस्ट क्रं चेस

तुम्ही क्रं चेस काढण्यात एकदा का पारंगत झालात की तुम्ही हा पुढील व्यायाम प्रकार नक्कीच करू शकता. ट्विस्ट क्रं चेस काढण्यासाठी जमीनीवर झोपा आणि हात तुमच्या मानेखाली ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडून घ्या. तुमच्या डाव्या खांद्याला उजव्या बाजूला वर उचला आणि उजव्या खांद्याला डाव्या बाजूने वर उचला. सुरूवातीला तुम्ही अशा दहा क्रं चेस नक्कीच काढू शकता.

साईड क्रं चेस

क्रंचे सचा हा प्रकार अगदी ट्विस्ट क्रं चेसप्रमाणे आहे. फक्त या प्रकारामध्ये तुम्हाला खांद्यासोबत तुमच्या पायाकडील भाग देखील वर उचलायचा आहे. साईड क्रंचे समुळे तुमच्या कंबरेच्या साईडचे स्नायू बळकट होतात.

रिव्हर्स क्रं चेस

हात अंगाजवळ घेऊन पाठीवर झोपा. पाठीवर झोपल्यावर दोन्ही पाय कंबरेपासून वरच्या दिशेने उचला.

व्हर्टि कल लेग क्रंचे स

पाठीवर झोपून दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला आणि गुडघे एकमेंकांवर ठेवा. या स्थितीत क्रं चेस काढा. तुम्ही एकावेळी बारा ते पंधराच्या तीन सेट्स काढू शकता.

सायकल एक्सर साईज

हा व्यायामासाठी सायकलची मुळीच गरज नाही. यासाठी जमीनीवर झोपा हात मानेखाली घ्या. दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला आणि गुडघ्यामध्ये दुमडून घ्या. आता सायकल चालवल्याप्रमाणे गुडघ्यांची हालचाल करा.

लंज ट्वि स्ट

ज्यांना लवकर पोट कमी करायचे असेल त्यांनी हा व्यायाम प्रकार अवश्य करावा. दोन पायात समांतर अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही हाथ समोरच्या दिशेने सरळ ठेवा. आता डावा पाय गुडघ्यात वाकून खुर्चीवर बसल्याप्रमाणे खाली वाका. तुमचा उजवा पाय मागच्या दिशेला असेल. आता तुमच्या शरीराचा वरचा भाग एकदा डावी कडे आणि नंतर उजवी कडे असा ट्विस्ट करा. हा व्यायाम कमीत कमी पंधरा वेळा करा.

रो लिंग प्लॅं क

रो लिं ग प्लॅं कमुळे तुमच्या पोट, मांड्या आणि नितं बाकडील स्नायू बळकट होतात. यासाठी गुडघा आणि हाताच्या मनगट आणि मुठीवर उपडी झोपा. मान सरळ ठेवून समोर बघा. गुडघा वर उचला आणि पायाची बोटे जमीनीवर सरळ ठेवा. श्वास रोखून न धरता मंद वेगात चालू ठेवा. या स्थितीत कमीत कमी तीस सेंकद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर एकदा डावीकडे  आणि एकदा उजवीकडे कंबर ट्वि स्ट करा. या प्रकाराला रोलिं ग प्लॅं क असे म्हणतात.

स्ट मक व्हॅ क्युम

श्वा स घ्या आणि पोट सैल सोडा. श्वा स बाहेर टाकल्यावर पोट आतल्या दिशेला खेचून घ्या. या स्थितीत कमीतकमी पंधरा ते तीस सेंकद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात दोन वेळा असे करा.

बेलीफॅ ट कमी करण्यासाठी करा हे का र्डिओ एक्सर साईज

का र्डिओ एक्सर साईजमुळे तुमच्या शरीराचे वज न तर कमी होईलच शिवाय तुमच्या पोटातील चर बीदेखील कमी होऊ शकेल. कारण हे व्यायाम प्रकार तुमच्या शरीरातील अतिरिक्त चर बी आणि कॅल रीज कमी करतात. नियमित का र्डिओ एक्सर साईज करणाऱ्या लोकांना ता ण-त णावापासून देखील मुक्तता मिळते. कारण या व्यायामामुळे तुमचे फु फ्फुसे स्वस्थ राहतात. शिवाय तुम्हाला झोपही चांगली लागते.

चालणे

का र्डिओ एक्सर साईजमध्ये चालणे हा व्यायाम सर्वात उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. यासाठी आठवड्यातून कमीतकमी चार ते पाच दिववस अर्धा ते पाऊण तास जलद चालण्याचा व्यायाम करा. सं तुलित आहार आणि पंचेचाळीस मिनीटे चालल्यामुळे तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहाल. तुमचे मेटाबॉ लिझम सुधारेल. ह्रद य निरोगी राहील आणि तुमचे वज न देखील कमी होईल.

धावणे

शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. चालण्यासोबत जर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन दिवस धावण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येऊ शकेल. कारण धावल्यामुळे तुमच्या जास्त कॅल रीज ब र्न होतील. ज्यामुळे पोट आपोआप कमी दिसू लागेल.

जॉगिंग

जर तुम्हाला धावण्यास जमत नसेल तर तुम्ही जॉगिंग करू शकता. जॉगिंग हा एरो बिक्स व्यायामातील एक प्रकार असून त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहू शकते. जॉगिंग केल्यामुळे तुमचे पोट हळूहळू कमी दिसू लागते.

साइकल चालवणे

सायकल चालवणे हा एक अतिशय चांगला का र्डिओ व्यायाम आहे. सायकल चालवल्यामुळे तुमच्या पोटातील च रबी कमी होते.

पोहणे

पोहणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. कारण पोहल्यामुळे तुमचे वज न संतुलित राहते शिवाय पोटही कमी होते. पोहण्याच्या व्यायामामुळे तुमचे शरीर सुडौल दिसू लागते. पोहण्याचे असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यासाठी आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा स्विमिंग करा.

पोट कमी करण्यासाठी इतर काही उपाय

संतु लित आहार घ्या

पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे हा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी  जंकफु ड आणि पॅक फुड न खाणेच उत्तम ठरेल. घरी तयार केलेले पो षक अन्न खाणे हा निरोगी जीवनाचा मुलमंत्र आहे. सिझनल फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

मुबलक प्रमाणात पाणी प्या

घराबाहेर पडताना नेहमी पाण्याची बॉटल जवळ ठेवा. दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या. वज न नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आहारात साख रेचे प्रमाण कमी करा

आहारातून सा खर कमी प्रमाणात घेणे हे आरो ग्यासाठी नेहमीच योग्य आहे. तुम्ही साख रेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा

मीठाशिवाय खाद्यपदार्थांना स्वाद येत नाही. पण जर हे मीठाचं प्रमाण वाढलं तर त्याचा तुमच्या आरो ग्यावर विपरित परीणाम होऊ शकतो. मीठाला पर्याय म्हणून तुम्ही लिंबू आणि सैंधव मीठाचा वापर करू शकता. शिवाय स्वयंपाकामध्ये काळीमिरीचा वापर करून तुम्ही आहारातील मीठाचे प्रमाण कमी करू शकता.

आहारातील व्हि टॅमिन सीचे प्रमाण वाढवा

व्हि टॅमिन सीमध्ये शरीरातील फॅ ट्सचे रुपांतर उर्जेत करण्याची क्षमता असते. शिवाय यामुळे ता ण – त णावात असताना निर्माण होणाऱ्या कोर्टि सोल हॉर्मो न्सला प्रतिबंध होतो.

फॅ ट ब र्न करणारे पदार्थ आहारात वाढवा

कांदा, आलं, लसूण, कोबी, टोमॅटो, दालचिनी आणि मोहरी  या पदार्थांमुळे शरीरातील फॅ ट ब र्न होतात. पोटाची चर बी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी आणि एक इंच आलं चावून खा.

नास्ता करायला मुळीच विसरू नका

सकाळचा नास्ता करायला कधीच विसरू नका. कारण नास्ता करायची टाळाटाळ केल्यास तुम्हाला ऍ सिडीटीचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या पोटाचा आकार वाढू लागतो. ऍ सिडीटीचा त्रास असेल तर तुम्ही ठराविक वेळेनंतर थोड्या थोड्यावेळेनंतर खाणं फार आवश्यक आहे.

पुरेशी झोप घ्या

निरोगी आयुष्यासाठी भरपूर झोप घेणं फार गरजेचं आहे. शिवाय अपुऱ्या झोपेमुळे तुमचं वजन वाढू शकतं.

बेली फॅ ट कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला जीवनशैलीत काही बदल आणि व्यायाम करण्याचा सल्ला देत आहोत. नियमित व्यायाम आणि सतुंलित आहारामुळे तुमचे वाढलेले पोट नक्कीच कमी होऊ शकेल.

माहिती आवडली असेल तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.