दातदुखी हैराण करतेय का… अशी घ्या काळजी…

दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल, काही खाल्ल्यावर, चावल्यावर वेद नांमध्ये वाढ होत असेल तर हे जं तुसं सर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. दातांमध्ये कोणीतरी टोकदार वस्तू टोचत असल्याची जाणीव होत असेल तर तातडीने दंत तज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी क्ष कि रण चाचणी केली जाते.

दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातbदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.

संवेद नशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवे दनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिर ड्यांच्या समस्ये मुळे दात संवे दनशील बनू शकतात. या समस्ये वरचा उपाय शोधणे गरजेचे आहे.

दातांचे दुखणे हा गंभीर आ जार नसलातरी अनेकदा या वेदना असह्य होतात. दातदुखी असताना तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खूप अस्व स्थ वाटत राहते. अनेकदा दातदुखी आपोआप बरी होते. पण कॅ व्हि टी किंवा जं तुसं सर्ग असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. 

दात दुखायला लागले, की अनेक जण पे न कि लर घेतात. पेन किलर घेतल्यानंतर दातदुखी तात्पुरती थांबते. पण, संपूर्ण आराम मिळत नाही. त्यामुळे डेंटि स्टकडे जाणं हा उत्तम उपाय आहे.

दातांच्या हृदयापर्यंत कीड गेली असेल ( यालाच पल्प डी सी ज असं म्हणतात ) आणि त्यामुळे दात दुखत असतील, तर रूट कॅ नाल ट्री टमेंट करावी लागते. ही ट्रीट मेंट केल्यानंतर पाच मिनिटांच्या आत दातदुखी थांबते.

काही हिरड्यांचे रोग हे फक्त दात साफ करून किंवा अगदी लहान ऑप रेशन करूनही बरे होतात.

डें टि स्ट केव्हा?

साधारणपणे दाताच्या मुळापर्यंत दुखणं गेलं, की लोक डें टि स्टकडे धाव घेतात.

अनेकदा दात दुखत नसतील, तरी इतर आजा रांसाठी लोक डें टि स्टकडे धाव घेतात. यात अनेकदा जब ड्याचे स्ना यू दुखणे, डोळे किंवा कान दुखणं, अर्ध शीशी यांचा समावेश असतो. या दुखण्याला ओरो फेशि यल पेन असं म्हणतात.

ओरो फेशि यल पेन शी लढण्यासाठी आता डें टि स्ट मॅने जमेंट ऑफ ओरो फेशि यल पेन हे नवीन तंत्रज्ञान वापरतात.

सॉ फ्ट टा र्गे ट

गरो दर बायकांना हिर ड्यांचे रो ग होण्याची शक्यता जास्त असते.

डाय बी टिस झालेल्यांनीही दातांची काळजी घ्यावी.

हृदयाचे विकार असणाऱ्यांना दातदुखी किंवा दातांचे आजार संभवतात.

लहान मुलांना दातांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.

दात चावण्याची सवय असलेल्या लोकांना दातांचे आजार आणि दातदुखी होण्याची शक्यता जास्त असते.

तोंडाचे आजार झालेल्यांना दातांचे आजार पटकन होऊ शकतात.

दुर्लक्ष का?

90 टक्के लोकांना की ड दाताच्या गाभ्यापर्यंत पोहचली, तरी त्यांचे दात दुखत नाही. त्यामुळे दातांच्या आरो ग्याकडे अनेक लोकांचं दुर्लक्ष होतं.

दातांच्या आजारा मुळे मृ त्यू होत नसल्याने दातांचं दुखणं गंभीरपणे घेतलं जात नाही.

देशातील 60 टक्के लोक गरीब किंवा अशिक्षित आहेत. दैनंदिन गरजा भागवण्यात त्यांचा बराचसा वेळ जातो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.

बऱ्याचदा सुशिक्षित लोक इतर गोष्टींप्रमाणे दातांच्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे दातांच्या दुखण्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं.

दातदुखी टाळण्यासाठी काय?

रोजच्या रोज दातांची स्वच्छता ठेवायलाच हवी.

दर सहा महिन्यांनी एकदा डें टिस्ट कडे जाऊन दातांची तपासणी करावी. यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत असलेले दातांचे आजार कळून येतात. यामुळे अशा दातांच्या आजारांवर वेळेत उपचार करणंही शक्य होतं.

आपल्या जीवनपद्धतीत आवश्यक ते बदल केल्यास दातांचे अनेक आजार आणि दातदुखी टळू शकते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपचारापेक्षा खबरदारी चांगली ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. दातांच्या आरोग्यावर आपलं सर्वांगीण आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या मौल्यवान दातांची काळजी घेणं, हे खूप महत्त्वाचं आणि आवश्यक असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.