हा र्मोन्स बदलामुळे होणारी केसग ळती रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

केसग ळती ही सध्याची वाढती समस्या आहे. त्याची कारणे अनेक असू शकतील. पण सध्या स्त्रियांमध्ये वाढणारा हार्मो नल इम्बॅ लन्स यामुळे देखील केसग ळू लागतात. हार्मो नल इम्बॅ लन्समुळे केसवा ढीस चालना देणारे हार्मो न्स म्हणजे ऑ स्ट्रोजेन आणि प्रोगे स्टेरॉन कमी होतात. हा र्मोनल इम्बॅ लन्स बरोबरच केसांची योग्य काळजी न घेणे, चुकीचा आहार या सगळ्यामुळे केस ग ळू लागतात. झोपेत केसांचे नुकसान होऊ शकते.

याच हा र्मोन्स बदलाचा परिणाम म्हणजे तुमचे केस टेलो जेन फेज मध्ये जातात. यामध्ये केस मुळापासून निघतात आणि ग ळून पडतात. हा काळ सात महिन्यांचा असतो. ज्यामध्ये तुम्हाला केस वा ढलेले जाणवत नाहीत. केस पातळ होत जातात.

केस गळ तीस कारणीभूत ठरणारे हा र्मो न्स कसे नियंत्रित करावेत…?

केस गळ तीचे कारण हार्मो नल इम्बॅ लन्स हे असल्यास डॉक्टर प्रोजे स्टे रॉन सारखे हार्मो न्स नियंत्रित करण्यासाठी औ षधे देतील. त्याने निश्चित फरक पडेल. नियमित औष धे घेतल्याने फक्त तीनच महिन्यात केस पुन्हा वाढा यला सुरुवात होईल.

या सप्लि मेंट मध्ये व्हि टॅमिन्स, मिन रल्स, अमि नो ऍ सिड आणि ऍडॅ प्टोजेन असते. त्यामुळे स्ट्रे सइन्फ्ला म्मेशन यावर परिणाम होऊन हेयर फॉलि कल्स हेल्दी आणि मजबूत होण्यास चालना मिळते. तसंच नियमित व्यायाम आणि औष धांमुळे शरीर पूर्वस्थितीला येण्यास मदत होते.

हार्मो नल इम्बॅ लन्सच्या पहिल्या टप्प्यात नेमकं काय झालं आहे यावर केस पुन्हा वाढतील की नाही हे अवलंबून असतं.

अयोग्य आहार, मेनो पॉज, जेने टिक अशी अनेक कारणे हार्मो नल इन बॅलन्स च्या मागे दिसून येतात. काही वेळेस हॉर्मो नल इम्बॅ लन्स वर उपचार केल्यास केसग ळती कमी होण्यास मदत होते. तर काही वेळेस हे यर रिस्टोरे शनची गरज भासते.

केसगळ ती रोखण्यासाठी खास टीप

केसवा ढीस चालना देण्यासाठी ऍ क्युप्रेशर फायदेशीर ठरते.

ऍ क्युप्रेशर थेरपीने स्का ल्फमधील रक्ताभि सरण सुधारून केसवा ढीस चालना मिळते. यासाठी तुम्ही पद्मास नात बसून हात एकमेकांकडे तोंड करून ठेवा. अंगठे बोटांपासून दूर ठेवा आणि नखं एकमेकांवर घासा.

याने हार्मो नल इ म्बॅलन्स कमी होऊन केस ग ळतीचा त्रास कमी होतो.

डा एट ने होईल फायदा

केसांना नैसर्गिकरित्या खुलवण्यासाठी आणि वाढीसा ठी तसेच केस सतेज दिसण्यासाठी दिवसभरात 1-2 लीटर पाणी पिणं आवश्यक आहे. यासोबतच सकाळ-संध्याकाळ एक ग्लास दूधही अवश्य प्या.

पोस्ट आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपलं पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.