तुमच्या घरातील टॉयलेट मध्ये गुपचुप टाका मूठभर मीठ 30 सेकंदात बघा चमत्कार

मानवी जीवनात मिठाचे अन्यन्य साधारण महत्व मानले जाते. मिठा शिवाय अन्नाला चव नाही. प्राचीन काळापासून मिठाचा वापर करून अनेक तोटके केले गेले जात आहेत. मानवी जीवन सुरळीत व्हावं , तुमच्या घरात काही बाधा असेल,वाईट शक्ती घरात वास करत असतील, कुणी तुमच्यावर करणी केली असेल अस वाटणे, घरात कलह,वाद होत असेल,आर्थिक अडचणी येत असतील,आजारपण येत असेल तर त्यावर उपाय कसे आणि काय करायचे हे आज सांगणार आहोत.

भारतात प्राचीन काळापासून मिठापासून तोटके करतात याला मान्यता आहे. मीठ नकारात्मक गोष्टींना बाधित करते. नकारत्मक शक्तींना शोषुन घेते. आपल्या आसपास असणाऱ्या निगेटिव्हता, बाधा, वाईट नजर यातील नकारत्मकता शोषुन घ्यायची क्षमता मिठात असते.

गृहिणींनी किचन मधील मीठ शक्यतो झाकूनच ठेवावे. उघड्यावर असणारे मीठ दूषित बनण्याची शक्यता असते. मीठ ठेवताना प्लास्टिकच्या भांड्यात किंवा बरणीत अजिबात ठेयु नका. वैज्ञानिक दृष्ट्या प्लास्टिक मानवी जीवनास हानिकारक मानले जाते. मीठ शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावा.

मोठ -जाड मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. मीठ टाकून फरशी पुसल्याने घरातील नकरत्मक ऊर्जा कमी होते. गुरुवारचा दिवस वगळून रोज मिठाने फरशी पुसावी.गुरुवारी फरशी अजिबात पुसायची नाही. मिठाने फरशी पुसल्याने नकारात्मकता कमी होऊन घरात सुख शांती नांदू लागते.

कधी कधी आजूबाजूच्या वातावरनात वेगवेगळ्या शक्ती कार्यत असतात. त्यामुळे घरात टेंशन वाढतात. घरात नकारत्मक भावना निर्माण होतात. पती पत्नी मध्ये वाद कलह होतात. अशावेळी काय करावे कळत नाही. यासाठी खालील प्रमाणे उपाय करावा.

काचेच्या वाटी मध्ये मूठभर मीठ भरा. इथे काचेची वाटी किंवा बाउल घ्यायच आहे बारनी अजिबात घ्यायची नाही.ही वाटी बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये ठेवा. ज्या जागेवर ठेवलं असेल नेहमी त्याच जागेवर ठेवावे जागा बदलायची नाही.मीठ नकरत्मकता खेचून घेते.

ज्याप्रमाणे देवघर घरातील सकारात्मक स्रोत मानला जातो त्याच प्रमाणे मीठही मानले जाते. टॉयलेट, बाथरूम, अंधारीखोली यांचे दरवाजे काम झाल्यावर बँड करा कारण ह्या ठिकाणी प्रमाणापेक्षा वाईट शक्ती वावरत असते इथे काचेच्या बाउल मध्ये मीठ ठेवून द्यावे नकारत्मकता कमी होईल. दर महिन्याला मीठ बदलावे. जुने मीठ नष्ट करावे किंवा वाहते पाणी,गटारात टाकून द्यावे.

महिलांनी घरातील वापरात असणाऱ्या मिठात 3/4 साबूत लवंगा म्हणजे न तूटलेल्या लवंगा ठेवाव्या. आपलं मीठ दूषित होणार नाही.आपण मीठ अन्नात टाकून खातो तेव्हा लवंगा ठेवल्याने ती नकरत्मकता नष्ट होते. हे केल्याने आपले आरोग्य,आनंददायी, होते. चपाती, भाकरी करताना गरम तव्यावर थोडं मीठ टाकावे नंतर साफ करून भाकरी करावी. असे केल्याने राहू-केतू-शनी दोष नष्ट होतात.

पती पत्नी दोघांचे भांडण होत असेल तर बेडरूममध्ये काचेच्या ग्लासात मूठभर मीठ टाकावे.हे नैऋत्य म्हणजेच पश्चिम-दक्षिण दिशेस ठेवावे. काही दिवसांनी पाणी सुकले की पाणी टाकून द्या.
आठवड्याला हे पाणी आणि मीठ बदलावे. मोठ्या मिठाचा वापर केला तर अतिउत्तम. नकरत्मकता कमी होईल.बदल दिसून येतील.

लहान मुलं कधी कधी खूपच रडतात.कुणाची नजर लागली तर चीड चीड करतात. रात्रभर झोपत नाहीत. डाव्या हातात मोठं जाड मीठ घ्यावे. ते मीठ बाळाच्या डोक्यावरून पायापर्यंत असे 7 वेळा उतरवा. आणि नंतर पाण्यात फेकून दया किंवा नष्ट करा. बाळ शांत होईल रडणार नाही. घरात कुणी आजारी असेल तर त्या आजारी माणसाच्या उशाखाली थोडे जाडे मीठ ठेवा. आठवडाभर राहू द्या नंतर बदला असे केल्याने आजारपणात फरक पडतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.