तुपात टाकुन लावा,चेहरा कमळा सारखा सूंदर गोरा होईल उपाय पण खुप सोप्पे आहेत

आपला चेहरा फक्त 5 मिनिटांत सचेत,सूंदर,टवटवीत,गोरापान होण्यासाठी हा उपाय करा अगदी बेस्ट आहे. पार्टी,लग्न,कुठल्याही कार्यक्रमात प्रत्येकाला वाटतें आपला चेहरा सूंदर दिसावा. आपण चारचौघात उठून दिसावे. कारण कितीही ब्रँडेड मेकअप केला आणि तुमचा चेहराच आधी खराब असेल तर त्या मेकअपचा काही उपयोग होत नाही.

तुमचा चेहरा कालवडंलेला असेल
स्क्रीन खराब ,डेड झाली असेल तर या उपायाने डेड स्किन निघून जाते. मान,गुडघे, हाताचे कोपरे इथे काळपट पणा आला असेल तर हा उपाय आठवड्यातून फक्त दोनदा केल्याने फरक पडतो 100% फरक पडतो.

उपाय खालील कृती प्रमाणे करावा…

आपल्या घरातील नेहमीच्या वापरातील मसूर डाळ घ्यावी. ही मसुरडाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी .त्या मध्ये एक चमचा गाईचे गावठी शुद्ध तुप फक्त मसूर पेस्ट भिजण्यापूर्तीच घ्यावे. गाईचे गावरान शुद्ध तुप नसेल तर म्हशीचे तुप घेतले तरी चालेल.

अशाप्रकारे मसूर डाळीच्या पेस्ट मध्ये एक चमचा गावरान तूप टाकून त्याची चमच्याने हे मिश्रण घोळून चांगली पेस्ट करून घ्यावी. तयार झालेली पेस्ट स्क्रीनवर, चेहऱ्यावर,हाताचे कोपरे,मान, गुढघे यावर लावावी.लावून थोडी मसाज करावी.मसाज करून चेहरा स्वछ धुवावा.

हा उपाय केल्याने चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. ड्राय स्किन सॉप्ट होते.खूप इफेकटीव्ह फरक दिसून येतो. ह्या मसूर डाळीची पावडर एका बरणीत बनवून ठेवावी आणि आठवड्यातून निदान दोन वेळा तरी हा उपाय घरच्या घरी करावा.

लग्नात , सभारंभात ,पार्टी या प्रसंगाना जाण्यापूर्वी हा उपाय करून गेलात तरी तुमचा चेहरा गोरापान,तजेलदार,सुंदर आणि खुलून दिसेल हा उपाय आवश्यक करून पहा आणि आपल्या चेहऱ्यात फरक बघा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.