उन्हाळा स्पेशल फेस क्रीम कितीही उन्हात गेलात तरी चेहरा काळा पडणार नाही

आज आपण समर स्पेशल क्रीम पाहणार आहोत. ही क्रीम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्यास तुव्ह चेहरा अतिशय गोरापान चमकदार आणि तेजस्वी दिसू लागेल. कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. उन्हामुळे चेहरा काळपट पडू लागतो तसेच चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागते.

आणि अधिक उष्णतेमुळे त्वचेवर पॅचिंग आणि पिगमेंटेशन या समस्या निर्माण होऊ लागतात. तर उन्हाळ्यातील या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि उन्हाळ्यातही चेहरा गोरापान तेजस्वी ठेवण्यासाठी मी आज तुच्यासाठी समर स्पेशल क्रीम घेऊन आलेलो आहे.

चला मग ही क्रीम कशी बनवाची ते आपण बघूया ही क्रीम बनावन्यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत गुलाबजल गुलाबजल त्वचेला हायड्रेरेटेड ठेवण्याचे काम करते. त्या सोबतच चेहऱ्यावर थंडावा निर्माण करते गुलाब जलामुळे चेहरा गोरापन होतो.

आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात. तसेच चेहऱ्यावरील पिंपल नष्ट होतात आणि संगबनची समस्या पूर्णपणे नाहीशी होते. तर हे गुलाब जल आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहे. यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत दही दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते.

चेहऱ्यावरील मृत पेशी काढुन नवीन पेशी तयार करण्यासाठी दह्याचा फायदा होतो. याशिवाय दह्यामध्ये फॅटेऍसिड प्रोटिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गोरेपना येतो तर असे हे दही एक चमचा भरून आपल्याला घ्यायचे आहे.

आता हे दही सुती कापडाने पिळून घ्यायचे आहे. म्हणजे दह्याचे फक्त पाणीच या गुलाब जलामध्ये मिक्स करायचे आहे. यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत ऍलोवेर जेल ऍलोवेर जेल त्वचेला हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. ऍलोवेर जेल हे नैसर्गिक मौश्चर आहे.

यामध्ये अँटीफंगल या अँटी इनफ्लेमेट्री आणि अँटी ब्याक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स पूर्णपणे निघून जातात. तर असे हे ऍलोवेर जेल 4 चमचे आपल्याला घ्यायचे आहे. यानंतर चौथा आणि शेवटचा घटक आपण घेणार आहोत व्हिटॅमिन इ ची कॅप्सूल.

व्हिटॅमिन इ चे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी अत्यंत गरजेचे असते व्हिटॅमिन इ मुळे नवीन पेशी निर्माण होतात. तर अशी ही व्हिटॅमिन इ ची एक कॅप्सूल आपल्याला कट करून ती या मिश्रणामध्ये पिळून घ्यायची आहे.

आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्या नंतर थोडीशी घट्ट अशी क्रीम तयार होईल. अता ही क्रिम एखाद्या स्वच्छ डबीमध्ये व्यवस्थित साठवून ठेवायची आहे. ही क्रिम फ्रिजमध्ये साठवून ठेवावी. फ्रिजमध्ये ठेवल्यास ही क्रिम 15 दिवस टिकते.

तर अशी ही समर क्रिम दरोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हळुवार पणे लावायची आहे. तसेच या क्रिमने चेहऱ्यावर हलके मालिश करायचे आहे आणि ही क्रिम चेहऱ्यावर रात्रभर तशीच राहुद्यायची आहे आणि सकाळी चेहरा नॉर्मल पाण्याने घुवायचे आहे

ही क्रिम लावयला सुरवात केल्या नंतर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल. व या क्रिममुळे कडक उन्हाळ्यातही सावळा पडणार नाही. तर अशी ही समर क्रिम आजच वापरायला सुरवात करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.