खास महिलांसाठी, वारंवार लघ वी होण्याच्या समस्येवर घरगुती उपचार… एकदा करून पहाच…

प्रत्येक स्त्रीचं वॉ शरु ममध्ये अथवा लघ वीला जाण्याचे वेळा पत्रक निरनिराळं असू शकतं. दिवसभरात कमीत कमी सहा ते सात वेळा लघ वीला होणं हे अगदीच सामान्य आहे.

मात्र यापेक्षा अधिक वेळा जर तुम्हाला ल घवीला होत असेल किंवा रात्रीच्या वेळीही सतत लघ वीला जावं लागत असेल तर तुम्हाला यावर उ पाययोजना करण्याची नक्कीच गरज आहे.

यासाठीच महिलांमध्ये आढळणाऱ्या या आ रो ग्य सम स्येची कारणं आणि त्यावरील काही घरगुती उ पचार जरूर जाणून घ्या.

महिलांना वारंवार लघ वीला होण्याची कारणे

चुकीच्या सवयी, आरो ग्य सम स्या अथवा जीव नशैलीत अचानक झालेले बदल अशी अनेक कारणे यामागे असू शकतात.

अती पाणी पिणे

जर तुम्हाला अती प्रमाणात पाणी अथवा पेय पिण्याची सवय असेल तर तुम्हाला वारंवार लघ वीला होऊ शकतं. कारण शरीराला आवश्यक नसलेलं पाणी ते शरीराबाहेर टाकून देतं.

तुम्ही दिवसभरात किती हालचाल करता, काय काम करता, कोणत्या वाता वरणात राहता यावरून तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे ठरत असतं. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघ वीला येणे होत असेल तर तुम्ही अती प्रमाणात पाणी पित आहात का हे तपासून पाहा.

अल्को हो ल आणि कॅ फे न जास्त प्रमाणात घेणे

जर तुम्ही वारंवार म द्यपान करत असाल किंवा सतत कॅ फेनयुक्त पेय घेत असाल तरी तुम्हाला वारंवार ल घवीला होण्याचा त्रास जाणवू शकतो.

जर तुम्हाला हा त्रास जाणवत असेल तर म द्यपान आणि कॅ फेनयुक्त पेयांचे से वन कमी करा.

युरि नरी ट्रॅ क इन फेक्श न

महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी या इ नफे क्शनला सामोरं नक्कीच जावं लागू शकतं. याचं कारण सार्वजनिक शौ चालय वापरणं, से* करताना सुरक्षेची काळजी न घेणं, मा सि क पाळी दरम्यान अस्व च्छता राखणं अशा अनेक गोष्टींमुळे हे इन फे क्शन होऊ शकतं.

त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघ वीला होत असेल तर त्याचे कारण काय ते डॉक्ट रकडे जाऊन तपासून घ्या.

व्ह जाय नल इन फे क्शन

व्ह जाय नल इनफे क्शनमुळे तुमचा यो नीमार्ग अथवा व्ह जा यनाचा भाग सूजतो आणि तिथे जळजळ होते. हे इनफे क्शन होण्याचीही अनेक कारणं असू शकतात.

मात्र ज ळजळ, खा ज आणि दा ह यासोबतच यामुळे तुम्हाला वारंवार ल घवीला होण्याची शक्यता असते.

मू तख डा अथवा कि डनी स्टो

मू तख डा साधारणपणे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या मू त्राशयामध्ये निर्माण होतो. बऱ्याचदा हा त्रा स पुरूषांना जाणवतो मात्र कधी कधी महिलांनाही होण्याची शक्यता असते.

मूतख डा झाल्यामुळे तुम्हाला वारंवार लघ वीला होऊ शकतं. कारण यामुळे मू त्रमा र्गात अड थळा निर्माण झाल्यामुळे एकाच वेळी मूत्रवि सर्जन व्यवस्थित होऊ शकत नाही.

प्रे गन न्सी

ग रोदर पणात महिलांच्या ग र्भाश याच्या आकारात वाढ झाल्यामुळे त्यांच्या मू त्राश यावर याचा ता ण निर्माण होतो. ज्यामुळे त्यांना सतत लघ वीला जावे लागते.

प्रेग न न्सीमधील ही एक सामान्य सम स्या आहे. यासाठी कोणत्याही औ षध उपचा रांची गरज नसते. कारण बाळं तपणानंतर हा त्रास कमी होऊ शकतो.

मे नो पॉ ज

र जोनि वृ त्ती अथवा मे नोपॉ ज हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येणारा एक टप्पा आहे. या काळात महिलांच्या शरीरात होणाऱ्या हॉ र्मो न ल बदलांमुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल जाणवतात.

वारंवार लघ वीला होणं हा त्याचाच एक भाग असू शकतो. अशा महिलांना रात्रीच्यावेळी लघ वीला जाण्याची स मस्या जास्त प्रमाणात आढळते.

यो नीमा र्गाचे स्ना यू सै ल पडणे

मू त्रमा र्गातून मू त्र बाहेर पडण्यासाठी यो नीमार्ग आणि  मू त्रमार्गा जवळील अनेक स्ना यू कारणीभूत असतात. जेव्हा वय, ग रोदरपण, बा ळंतप ण अशा काही कारणांमुळे यो नीमार्गाचे स्ना यू सैल पडतात तेव्हा मू त्र विसर्जनावरील ताबा कमी होतो. ज्यामुळे अशा महिलांना सतत ल घवीला जाण्याची गरज लागते.

ता ण त णा व आणि चिं ता काळ जी

कधी ता णत णाव, चिं ता का ळजी, उदा सिनता, नैरा श्य या गोष्टीही यासाठी कारणीभूत असू शकतात. कारण मनातील चिं ताचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे जर तुम्हाला वारंवार ल घवीला होत असेल तर यामागे तुमच्या कामाची शैली, ता ण, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांची का ळजी या गोष्टी कारणीभूत असू शकतात.

म धुमे ह

सतत आणि वारंवार लघ वीला होण्यामागे टा ईप 1 आणि टा ईप 2 असे दोन्ही म धुमे हाचे प्रकार कारणीभूत असतात. कारण या आजा रांमुळे तुमच्या मू त्राश यात जास्त प्रमाण मू त्राची निर्मिती होते.

जेव्हा तुमच्या र क्तात अती प्रमाणात सा खरेची पातळी वाढते तेव्हा शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे जर तुम्हाला सारखं लघ वीला होत असेल तर तुम्हाला म धुमे ह होण्याची शक्यता असू शकते. म धुमे हाचे हे प्राथ मिक लक्षण आहे हे लक्षात ठेवा.

वारंवार ल घवी वर घरगुती उपाय

काही घरगुती उप चार करून तुम्ही तुमची ही आ रोग्य समस्या कमी करू शकता.

लघ वी रोखून धरू नका

जर तुम्हाला वारंवार ल घवीला होत असेल तर यावर करण्यासारखा सर्वात महत्वाचा प्राथ मिक उपा य म्हणजे लघ वी रोखून ठेवू नका.

जेव्हा जेव्हा ल घवीला जाण्याची ईच्छा होईल तेव्हा लघ वीला जा. ल घवीला जाणे टाळण्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो.

दर दोन ते तीन तासांनी तुम्हाला ल घवीला जाणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही लघ वीला जाणे टाळता तेव्हा मू त्राश यात लघ वी साठून राहिल्यामुळे बॅ क्टे रि आ निर्माण होतात.

व्हिटॅ मि न सी युक्त पदार्थाचे सेवन करा

व्हि टॅ मिन सी आहारात मुबलक असेल तर तुम्हाला या स मस्येपासून सुटका मिळू शकते. कारण व्हि टॅ मिन सीमुळे तुमची रोग प्रति कार शक्ती वाढते ज्याचा महिलांना या आरो ग्य सम स्येशी लढण्यासाठी फायदा होऊ शकतो.

यासाठीच आहारात आंबट फळे, भोपळी मिरची, ब्रो कोली अशा गोष्टींचा समावेश करा.

कॅ नबे रीचा बिन सा खरेचा ज्यू स प्या

कॅ न बेरी या बेरी जचा रस हा या सम स्येवरील एक चांगला घरगुती उ पाय आहे.

या ज्यू समुळे तुम्हाला यु रि नरी ट्रॅ क इन फे क्शनचा धोका टाळता येऊ शकतो. कॅ नबे रीमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे जं तूसं सर्ग रोखणे सोपे जाते. चांगल्या परिणा मासाठी या रसात सा खर घालणे टाळा.

भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करा

भोपळ्याच्या बियांमध्ये ओ मे गा 3 फॅ टी ऍ सि ड भरपूर प्रमाणात असते. शिवाय यामध्ये अँ टि इन फ्लै मटरी घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील दा ह कमी होतो.

एका संशो धना नुसार भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यामुळे यु रि नरि ट्रॅ क इन फे क्शन अथवा त्यासंबधीत आ जार बरे होऊ शकतात.

तीळ आणि गुळ खा

तीळाचा वापर केल्यामुळे तुम्हाला या स मस्येपासून नक्कीच सुटका मिळू शकते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात मि नरल्स आणि पो षक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या मू त्राश याचे कार्य सुधारण्यात मदत होते.

जर तुम्हाला वारंवार लघ वीला होत असेल तर तीळ आणि  गुळ मि क्स करा आणि दिवसातून दोनदा घ्या. संक्रातीला आपण तिळगूळ वाटतो ती एक प्र था नसून ते तुमच्या आरो ग्यासाठीही उत्तम असते. 

आवळ्याचा रस प्या

आवळ्यामुळे मू त्राश य स्व च्छ होते आणि मू् त्राश यातील स्ना यू मजबूत होतात. सहाजिकच यामुळे तुम्हाला तुमच्या मू त्रपिं डावर नियं त्रण ठेवता येते.

चांगल्या परि णामासाठी आवळ्याचा रस मधासोबत घ्या. आवळ्याचा रस आणि  पिकलेली केळी दिवसातून दोनदा अथवा तीनदा खाण्यामुळेही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

तुळशीची पाने चघळा

कधी कधी मू त्रमा र्गातील इन फे क्शमुळे तुम्हाला वारंवार लघ वीला होतं. अशावेळी तुळशीच्या पानांचा तुम्हाला  चांगला फायदा होऊ शकतो.

कारण तुळशीच्या पानांच्या रसामुळे तुमचे इ नफे क्शन कमी होऊ शकते. यासाठी सकाळी उठल्यावर दोन ते तीन तुळशीची पाने चुरडून त्याचा रस मधासोबत घ्या.

रीठाचा रस प्या

रीठा फक्त केसांसाठी अथवा स्व च्छतेसाठीच उपयुक्त आहेत असं नाही. रीठाचा वापर करून तुम्ही तुमची वारंवार ल घवीला होण्याची आ रो ग्य सम स्याही दूर करू शकता.

यासाठी रात्री ताज्या रीठा भिजत ठेवा आणि सकाळी अनो शीपोटी अथवा उपा शीपोटी त्याचा रस प्या. आठवड्यातून एकदा हा उ पाय करा आणि वारंवार लघ वीला होण्याची सम स्या दूर ठेवा.

जिऱ्याचं पाणी नियमित प्या

जिऱ्यामुळे महिलांमध्ये यु रिन इन फे क्शन नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी चमचाभर जिरे कपभर पाळण्यात उकळून घ्या. पाणी आटून अर्धे झाले की थंड करून ते प्या. यात थोडं मध टाका आणि दिवसातून दोनदा घ्या.

आहारात प्रो बा यो टि कचे प्रमाण वाढवा

प्रो बा यो टि क्समुळे तुमच्या आत ड्यांना आवश्यक असणारे पो षक सू क्ष्म जीव तुम्हाला आहारातून मिळतात. ज्यामुळे तुमचे आ रोग्य सुधारते आणि रो गप्र तिकार श क्ती वाढते.

आजकाल प्रो बा योटि क्स स प्लीमें टच्या स्वरूपात बाजारात मिळतात. मात्र तुम्ही दही, लोणचे, पोहे अशा काही अन्नपदार्थांतूनही ते मिळवू शकता. यासाठी आहारात प्रो बा योटि क्स असतील याची काळजी घ्या.

ओटीपो टाला हॉट बॅ गने शेकवा

मासिक पाळीतील इनफे क्शन अथवा इतर काही इनफे क्शनमुळे तुम्हाला वारंवार लघ वीला होत असेल तर हा उ पाय जरूर करा.

ओटी पोटावर कोम ट केलेले कोणतेही नैसर्गिक तेल लावा आणि हॉ ट बॅ ग ने तो भाग शेकवा. ज्यामुळे तुमची पोटदु खी कमी होईल. हा उ पाय केल्यामुळे इन फे क्शन कमी होईल आणि लघ वीला होणेदेखील थांबेल.

कि गल व्या याम करा

यो नीमार्ग आणि मू त्रमा र्गाचे स्ना यू मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम व्याया म आहे.

बा ळंतप णानंतर आणि इतर काही कारणांनी आलेली यो नीमा र्गाची शिथिलता यामुळे कमी होते. यासाठी ल घवी रोखल्याप्रमाणे काही सेंकदासाठी यो नीमा र्गाचे स्ना यू ता णून ठेवा.

एकावेळी कमीत कमी पाचवेळा असे पाच सेंकदासाठी स्ना यू ता णून ठेवा. दिवसभरात दहा वेळा तुम्ही हा व्या याम करू शकता.

व्या याम करत असताना तुमचा श्वा स मंद गतीने सुरू ठेवा. शिवाय पोट, मांड्या, नितं ब ता णू नका. तुम्हाला फक्त तुमच्या यो नीमा र्गाचे स्ना यू रोखून ठेवायचे आहेत.

महिलांना वारंवार लघ वीला होण्याबाबत मनात असलेले प्रश्न

वारंवार लघ वीला होत असेल तर डॉक्ट रांचा सल्ला घेणे आवश्यक आहे का

होय, कारण वारंवार लघ वीला होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला यु रिन री भागात अथवा यो नीमा र्गात कोणते इनफे क्शन झाले आहे का हे डॉ क्टर तपासून सांगू शकतात. ज्यामुळे उप चार करणे सोपे होते.

रात्रीला लघवीला होणे थांबवण्यासाठी काय करावे

रात्री झोपल्यानंतर जर तुम्हाला वारंवार लघ वीला होत असेल तर झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी अथवा काहीही खाणे टाळा.

झोपण्यापूर्वी लघ वीला जाणे लक्षात ठेवा. ज्यामुळे झोपल्यावर ल घवी झाल्यामुळे तुमची झोपमोड होणार नाही.

घरगुती उपचारांमुळे बरे वाटले नाही तर काय करावे

जर वर दिलेल्या कोणत्याही घरगुती उपचा रांनी तुम्हाला बरे वाटत नसेल तर त्वरीत डॉक्ट रांचा सल्ला घ्या.

माहिती आवडली असेल तर शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.