वांगाचे सर्व डाग निघून जातील चेहरा गोरा व तेजस्वी दिसेल बघा घरगुती उपाय

आज आम्ही तुमच्यासाठी चेहऱ्यावरील वांगाचे डाग हे पूर्ण पणे बरे करणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत. आणि या उपायाचा बऱ्याच जणांनी फायदा देखील घेतला आहे. आणि हा उपाय केल्याने 100 % तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग पूर्णपणे बरे झालेले देखील अनुभवलेले आहे.

तर या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुनाट डाग असतील तरी ते 100% बरे होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे अलोव्हेरा जेल हे जेल तुम्ही घरी स्वतः तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही बाहेरून विकत आणला तरी देखील चालते.

दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आल्ले हे किमान एक ते दीड इंच आल्ले घ्यायचे आहे. आता आल्याची साल काढून बारीक खिसून घ्यायचे आहे. आले खिसून घेतल्या नंतर गाळणीच्य साहाय्याने किंवा कापडाच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यायचा आहे. यात पाणी न टाकता याचा रस काढून घ्यायचा आहे.

हे लक्षात असू द्या आणि पाणी टाकून जर तुम्ही याचा रस काढला तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही. आणि तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बदाम हे बदाम तुम्हाला उगाळून घ्यायचे आहे आणि हे उगाळून घेताना पाण्याचा वापर करू नये तुम्ही यासाठी तुम्ही गुलाब जल किंवा दुधाचा वापर करू शकता.

हे तुम्ही चांगल्या स्वच्छ दगडा वर देखील करू शकता. किंवा तुमच्या घरात जुना पाटा असेल तर त्यावर देखील तुम्ही करू शकता. याची साल न काढता एक बदाम पूर्ण उगाळून घ्यायचे आहे. बदामची जी आपण पेस्ट तयार केलेली आहे त्यात आपण काढलेला आल्याचा रस मिक्स करून घ्यायचा आहे.

आणि हे छान मिक्स करून घ्या आणि यात एक चमचा अलोव्हेरा जेल टाकायचे आहे. आणि हे देखील छान एकजीव होईल असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि यात आता सगळ्यात शेवटीची वस्तू म्हणजे व्हिटॅमिन C ची गोळी या गोळीची पावडर करून घ्यायची आहे. आणि पावडर देखील यात टाकायची आहे.

एक गोळी घेऊन याची पावडर यात मिक्स करून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की वांगाचे डाग एकदा आले की परत जात नाहीत परंतु असे काहीही नाही पण हे डाग जास्त जुने असतील तर त्यांना जायला देखील थोडा टाईम द्यायला लागतो. परंतु हे डाग जर नवीनच आलेले असतील.

तर पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल परंतु जर जुने डाग असतील तर त्याला किमान दोन महिने तरी पूर्ण द्यावे लागतील. म्हणजे तुमचे डाग या उपायाने जाण्यास नक्कीच मदत होते. हे मिश्रण तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे. आणि हे लावण्यापूर्वी तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.

आणि नंतर तुमच्या चेहऱ्यावर जिथे डाग आले आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावून घ्या. असे केल्याने तुमचे डाग निघून जाण्यास 100% मदत होणार आहे. आणि हे तयार झालेले मिश्रण तुम्ही तीन दिवस वापरू शकता. आणि तीन दिवसानंतर तुम्हाला नवीन मिश्रण तयार करून याचा वापर करायचा आहे.

जर तुम्हाला रात्री जमत नसेल तर तुम्ही हा उपाय दिवसातून एकदा केला तरी देखील चालेल. परंतु रोजचा एक टाईम ठरवून त्या टाईम ल करत चला. आणि हे मिश्रण लावल्या नंतर किमान आर्धा तास तरी चेहऱ्यावर राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुमचे डाग हळूहळू निघून जाण्यास मदत होणार आहे.

आणि स्किन सुंदर आणि सतेज होण्यास देखील मदत होणार आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून ओह याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मिश्रण फक्त तीन दिवस पुरेल इतकेच तयार करून वापरा. आणि 3 दिवसा नंतर नवीन क्रीम वापरत चला.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.