वास्तुशास्त्रा नुसार घरापुढे लिंबाचे झाड असणे शुभ की अशुभ

मित्रांनो अनेक जणांनी वारंवार हा प्रश्न विचारलाय की लिंबाचा झाड की ज्याला लेमनट्री म्हणतात ज्याला लिंबू येतात. महाराष्ट्रातल्या काही भागात याला लिंबोनी अशी विविध नवं आहेत. तर अस हे लेमनट्री लिंबाचं झाड वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घरासमोर आपल्या अंगणात असायला हवं का हे शुभ आहे की अशुभ आहे.

मित्रांनो जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारत खरतर तुम्ही आपल्या घरातील जी जुनिजाणती मानस आहेत अशा लोकांना हा प्रश्न विचारायला हवा त्यांचे आपण मार्गदर्शन मिळवायला हवं. मात्र अनेकजण शहरामध्ये राहतात विभक्त कुटुंब पध्दती आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे कदाचित या संबंधीत मार्गदर्शन मिळत नसावं.

मित्रांनो वास्तुशास्त्र अस मानत खरतर काही वर्षांपूर्वी एक असा गैरसमज पसरला होता की लिंबोनीच झाड या लिंबाचं झाड घरासमोर नसाव. हे लिंबाचं झाड मोठ्याप्रमाणात निगेटिव्हीटी एनर्जी सिक्रेट करत निगेटिव्हीटी एनर्जी पसरवत असा गैरसमज होता. मात्र मित्रांनो वास्तुशास्त्र अस मानत की लिंबाचं झाड हे शुभ असत.

मात्र ते विशिष्ट दिशेला असेल तर जर हे लिंबाचं झाड काही अयोग्य स्थानी असेल चुकीच्या दिशेला असेल तर मात्र यापासून घरात मोठमोठ्या समस्या प्रॉब्लेम उदभवू शकतात. आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत अगदी सोप्या साध्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मित्रांनो वास्तुशास्त्राने 2 नियम सांगितलेले आहेत.

लिंबाच्या झाडा संबंधी पहिली गोष्ट आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर म्हणजे आपल्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोर हे लिंबाचं झाड नसावं आणि दुसरी गोष्ट आपल्या अंगणाच्या बरोबर मध्यभागी म्हणजे सेंटरला सुद्धा हे लिंबाचं झाड नसला हवं. कारण अशा ठिकाणी असलेलं झाड हे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते.

नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे अनेक समस्या उदभवतात आणि मग यावरती उपाय काय कधीकधी अस होत की खूप मोठं झाड झालेलं असत तर मित्रानो अशा वेळी या लिंबोणीच्या झाड सभोवती तुळशीची काही रोप लावा. गुम्हाळ माहीत असेल की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीच फार मोठं महत्व आहे.

वास्तुशास्त्र सुद्धा मानत की ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी कार्य करत नाही आणि म्हणून जर तुम्ही अशा लिंबोणीच्या झाडा भोवती जर 7, 9, 11, अशा विषम संकेत तुळशीची रोप लावली तर मित्रांनो या झाडापासून होणारी जी हानी आहे. जो नकारात्मक प्रभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

मग प्रश्न असा उरतो की लिंबोनीच झाड नक्की कुठे असावं. मित्रांनो लिंबोनीच झाड कुठे असावं हे तुम्हाला सांगणार आहे मात्र अनेक जणांना माहीत नसतं की तुमच्या दारात तुमच्या घरासमोर जे लिंबाचं झाड आहे ते तुम्हाला अनेक फायदे पोहचवू शकत. उदारणार्थ बऱ्याचदा जी लहान मुलं असतात त्यांना नजर लागते काही जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात.

जर तुम्हाला रात्रभर झोप लागत नाहीये अगदी खूप घाबरवणारी अशा प्रकारची स्वप्न जर तुम्हाला वारंवार पडत असतील. तर मित्रांनो अशा वेळी आपण एक हिरव्या रंगाचा लिंबू घ्या लक्षात घ्या हिरव्या रंगाचा लिंबू घ्या आणि दररोज झोपताना आपल्या उशाखाली किंवा उशाशी आपण हे लिंबू ठेवून झोपा तुम्हाला दिसेल की केवळ 5 दिवसात 5 दिवस दररोज हा उपाय करायचा आहे.

केवळ 5 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल जी भतीदायक स्वप्न होती ती भतीदायक स्वप्न पडणं बंद होऊन जाईल. जर 5 दिवसात सुद्धा तुम्हाला रिझल्ट आला नाही तर कलेजी करू नका सातत्याने हे लिंबू स्वतः जवळ ठेवत चला म्हणजे रात्री झोपताना आणि हे लिंबू सुखल्या नंतर पुन्हा दुसरा आना हा प्रॉब्लेम निघून जातो अगदी शांत झोप लागते.

मी सांगत होतो की लहान मुलांना जी नजर लागते. मित्रांनो बऱ्याचदा अस होत की आपल्या घराला कुणाची तरी बाधा होते. आपल्या घराला नजर लागते. तर अशा वेळी जर हे लिंबाचं झाड तुमच्या घरात तुमच्या घरा समोर असेल तर या बाधे पासून या नजर दोषा पासून सुद्धा आपला बचाव होतो. लहान मुलांच्या बाबती मध्ये बऱ्याचदा लहान मुलांना व्यक्त होता येत नाही.

बोलता येत नाही खानपिन सोडून देतात अशा वेळी मित्रांनो लहान मुलांना लागलेली नजर दूर करायची असेल तर एक डाग नसलेला लिंबू आपण घ्यायचा आहे. एक अस लिंबू ज्यावरती एकही डाग नसावा त्याला बरोबर मधोमध आपण अर्ध कापायच आहे. कापल्या नंतर काळे तीळ थोडेसे त्यामध्ये भरायचे आहेत. काळे तीळ तुम्हाला माहीत असतील.

थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाका आणि पुन्हा हे दोन्ही भाग एकत्र करून हे जे दोन भाग आपण कापले होते ते एकत्र करून वरून काळ्या धाग्याने हे लिंबू घट्ट बांधायचा आहे. त्या मुलावरून 7 वेळ ते उतरवायचे आहे. तुम्हाला माहीत असेल कस उतरवतात तर 7 वेळ उतरवायच आहे आणि मग घराबाहेर फेकून द्यायच आहे.

लक्षात घ्या घराबाहेर फेकून देताना ज्या ठिकाणी पाणी आहे जल आहे त्या ठिकाणी फेकून देवू नका. ज्या ठिकाणी पाणी नाही आहे ज्या ठिकाणी कोरडा भाग आहे अशा ठिकाणी फेकून द्या अगदी काही सेकंदात मुलाची नजर उतरते. तर खूप सारे फायदे आहेत या लिंबाचे अगदी प्राचीन काळापासून आपण या लिंबाचा वापर करत आलेलो आहोत.

ज्यांच्या घरात वारंवार बाधा होतात कोणी काहीतरी करत वारंवार त्यांनी हे झाड अवश्य लावावं लिंबाचं झाड लावा आता कुठे लावणार तर वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मात्र मुख्य प्रवेश द्वारा समोर येणार नाही किंवा अंगणाच्या मुख्य जो सेंटर आहे जो केंद्र बिंदू आहे त्या ठिकाणी येणार नाही तर हे 2 जर भाग सोडले तर तुम्ही अगदी अंगणात कुठेही हे लिंबाचं झाड लावू शकता.

मित्रांनो अनेकजण सातत्याने आजारी पडतात वारंवार आजारी पडतात आजारपण हटत नाही. किंवा दवाखाना केला उपचार केले मात्र काही फायदा होत नाही. मित्रांनो मॉडर्न सायन्स खूप चांगला आहे मेडिकल सायन्स खूप चांगला आहे मात्र कुठेतरी मर्यादा पडताना दिसतात आणि अशा वेळी तुमच्या घरासमोरच हे लिंबाचं झाड खूप मोठी मदत करू शकत.

आपण केवळ इतकं करायचं आहे की एक लिंबू घ्यायचा आहे आणि तुम्ही हिरवा घेऊ शकता किंवा पिवळा घेऊ शकता मात्र डाग नसावा. तर अस एक लिंबू घ्या आणि त्याच्यावर काळ्या शाईने 3,0,7 हे तीन अंक लिहायचे आहेत जवळजवळ 3,0,7 म्हणजे 307 लिहल्यानंतर ती जी व्यक्ती आहे जी सातत्याने आजारी पडते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळ हे फिरवायचे आहे.

उलट्या दिशेने आता उलट म्हणजे काय तर पहा मसाजा त्या व्यक्तीच्या डोक्यावरती आपण घड्याळ ठेवलं तर घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने याला म्हणतात अँटीक्लॉक वाईज म्हणजे उलट दिशेने आपण 7 वेळा हा लिंबू फिरवायचा आहे आणि पुन्हा ज्या झाडावरून आपण हा लिंबू तोडलेले आहे त्या झाडाच्या बुंध्याशी म्हणजे खोडा जवळ आपण हेलिंबू टाकून द्या.

मित्रांनो त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ लागते अगदी जे उपाय निषफल ठरत होते हे उपाय सुद्धा यामुळे सफल होऊ लागतील आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट हे जे लिंबाचं झाड आहे याचे आरोग्य दृष्ट्या सुद्धा खुप सारे फायदे आहेत. आजकाल प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू लागला आहे आणि अशा वेळी ज्याच्या शरीरात व्हिटॅमिन सी जास्त असत.

त्याच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण लिंबाचा वापर अवश्य करा जेणेकरून व्हिटॅमिन सी चा पुरवठा आपल्या शरीरात होईल. परिणामी अनेक व्हायरल आजारांपासून सुद्धा आपलं रक्षण होत. तर मित्रांनो आशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीनेह सुद्धा जर लिंबू इतकं चांगलं असेल आणि आपल्याला माहीत असेल की जेंव्हा आपण नजर उतरवतो.

किंवा अमावसेच्या तिथी असते अनेकजण आपली जी वाहन असतात त्या ठिकाणी सुद्धा मिरच्या आणि लिंबू बांधतात आणि मग अशा वेळी हे लिंबाचं झाड शुभ की अशुभ या भानगडीत न पडता आपण केवळ दिशेचा विचार करून हे लिंबाचं झाड आपल्या घरात आपल्या अंगणात अवश्य लावायला हवं.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.