या पिठाची अंघोळ चेहरा गोरा गोरा संपुर्ण शरीर गोरे होईल ह्या गोष्टी करा

आज काल प्रत्येकालाच वाटते की आपण सुंदर दिसावे आणि ती जर न्याचरल बिउटी या तर ते सर्वांचेच लक्ष अगदी सहजतेने वेधून घेतात. जसे एखाद्या लहान बाळाची स्किन ही सॉफ्ट सुंदर आणि सतेज असते व त्यांचा रंग देखील न्याचरल असतो.

तर लहान बळाकडे देखील आपले लक्ष सहज जाते. एखादी सुंदर व्यक्ती जर्वदृष्टीस पडली किंवा चार लोकांमध्ये एखादी सुंदर व्यक्ती दृष्टीस पडली तर सहजतेणे नकळत आपली देखील नजर तेथे जाते आणि अशी सुंदर न्याचरल स्किन तुम्हाला देखील हवी असेल तर नक्कीच हा उपाय करा. नक्कीच अय उपायाने तुमची स्किन सुंदर सॉफ्ट सतेज चमकदार टाईट व गोरी गोरी होण्यास मदत होते. गोरी स्किन होणे याचा अर्थ असा नाही.

की तुम्ही तुमचा जोण्याचरल कलर आहे ती सोडून तुमची स्किन गोरी होईल. याचा अर्थ असा होयो की आपला जो लहान पणीचा न्याचरल रंग आहे तो आपल्या वाढत्या वयानुसार कळवटतो डाग पडतात पिंपल्स येतात असल्या बऱ्याच समस्या आपल्या स्किन वर होतात.

तर या उपायाने या समस्या निघून जातात व स्किन सुंदर सॉफ्ट होऊन आपला जो न्याचरल रंग आहे तो येण्यास याचा फायदा होतो. तर यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ कोणत्याही प्रकरचे केमिकल न वापरलेले व पॉलिश न केलेले तांबूल आपल्याला वापरायचे आहे म्हणजे यापासून तुम्हाला पूर्ण पणे फायदा होतो. नॉर्मल भाषेत सांगायचे असेल तर राशनच्या दुकानात तुम्हाला ही सहजतेने मिळून जाईल. हे तांदूळ प्रथम स्वछ धुवून घ्यायचे आहे आणि 1 तास भर भिजवून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही हे रात्रभर जिरी भिजवले तरी चालेल.

नंतर याचे पाणी काडून घ्या व मिक्सर मधून हे बारीक चॅन वाटून घ्यायचे आहे. तांदळाची छान बारीक पेस्ट करून द्यायची. यामध्ये स्टार्च असते अमिनो ऍसिड कार्बोहायड्रेट हि तत्व भरपूर प्रमाणात यामध्ये असतात आणि डव्ह साबण घ्यायचा आहे.

हे साबण किसून घ्यायचे आहे डव्ह सबनामुळे स्किन सुंदर आणि सॉफ्ट होते. म्हणून येथे आपण डव्ह साबणाचा वापर करायचा आहे. किंवा तुम्ही जे साबण वापरत असाल त्या साबणाचा वापर केला तरी देखील चालेल. असे काहीही नाही की डव्ह साबणच वापरायला हवे सदरण 2 चमचे सबनेच किस घ्यायचा आहे. आणि आणि यासाठी अर्धा लिंबू घ्यायचा आहे. लिंबू यंडगे देखिल व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये कार्बोज, वसा, प्रोटीन, क्लोरिन, फॉस्फरस, तांबा, म्यांग्नेशियम, सोडियम, लोह, पोटयाशीयम,ही तत्व देखील भरपूर प्रमाणात आढळतात.

जी आपल्या स्किन करता व आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामध्ये अर्धा लिंबूचे रस टाका आणि ती जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती देखील या मध्ये 1 चमचा टाकायची आहे. व हे छान असे मिक्स करून घ्या.

आणि हे तयार झालेले मिश्रण तुम्ही साबण प्रमाबे देजगील वापरू शकता किंवा जरीम प्रमाणे देखील वापरू शकता. ते स्किनवर लावून घ्यायचंय हे व आपण ज्या प्रमाणे साबण लावून मसाज करतो त्याप्रमाणे मसाज करायची आहे. आणि 5 ते 10 मिनिटा नंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे.

असे केल्या मुले स्किन सुंदर न्याचरल गोरी व काळवटलेली स्किन असेल तर ती देखील सुंदर सॉफ्ट सतेज होण्यास यामुळे मदत होते. आणि ही क्रीम तुम्हला ज्या वेळेस हवी आहे त्याच वेळेस करून याचा वापर करायचा आहे. एक वेळेस जास्त क्रीम तयार करून ठेवू नये किंवा तुम्ही 2 दिवस तुम्ही ही फ्रिजमध्ये तुम्ही ही स्टोर करून ठेऊ शकतात परंतु बाहेर ही ठेऊ नये. मसाज केल्यामुळे स्किनमध्ये ही आत परेंत जाते. आणि स्किन च्या ज्या पोर्स असतात त्या ओपन होतात. स्किन सॉफ्ट होते सिंदर होते.

काळवडलेली जी स्किन असते ती देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते. हे खाडे ड्राय होत आले की हे स्वच्छ 10 मिनिटा नंतर धुवून घ्यायचे आहे. एक वेळेस च्या वापराणेच तुम्हाला इफेक्ट दिसून येईल.

आपण साबण तर वापरतोच साबने ऐवजी जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हला दूर काहीही वापरायची गरज देखील भासणार नाही. खूप प्रभावी आणि इफेकटिव्ह उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्या शिवाय राहणार नाही आणि हे तुम्ही लहान मुलांना देखील वापरू शकता.म्हणजे लहानांपासून ते मोठयांपरेनंत याचा सर्वांनाच पहैद होणार आहे. किंवा तुम्हाला अंघोळीच्या वेळेस जमत नसेल तर दिवस भरातून कधीही हा उपाय केला तरीही चालेल.

हा उपाय जर तुम्ही 3 दिवस जरी केला तरी देखील तुमची स्किन सॉफ्ट सुंदर आणि तजील दार होण्यास मदत होते आणि पुढे देखील तुम्ही याचा साबणे प्रमाणे वापर करू शकाल किंवा आठवड्यातून 2 वेळ केला तरी चालेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.