या झाडाचे एक पान वापर चामखीळ चरबीच्या गाठी पांढरे डाग अंगाची खाज सूज डॉक्टर सुद्धा हैराण आहेत

आयुर्वेदातील चमत्कारिक असे हे झाड आहे ज्याचे आयुष्य हे शंभर वर्षे आहे. शंभर वर्षे जगणारे हे झाड आहे हे झाड आहे अंजिरचे झाड. जबरदस्त फायदेशीर असलेले अंजिरचे फळ त्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. याच्या पाणा पासून आणि याच्या काच्या फळा पासून आपण बरेच आजार हे दूर करू शकतो अतिशय उपयुक्त अशी अंजिरची पाने आणि त्याचे कच्चे फळ आहे. चेहऱ्यावर चामखीळी किंवा मस्सा ज्यावेळी उठतो हा तुम्हाला कोठेही उठू शकतो चेहऱ्यावर पायावर हातावर पाठीवर मानेवर कुठेही उठू शकतो. अश्या वेळी या अंजिरचे जे कच्चे फळ आहे.

त्याचे दूध जर चामखीळ किंवा मस्सा वर जर लावले तर चार ते पाच दिवसात तुम्ही चामखीळ निघून जायला मदत होणार आहे शिवाय ज्या व्यक्तींना चरबीच्या गाठी शरीरावर निर्माण होत असतात. किंवा शरीरा बाहेरून सूज आलेली असते. अश्या वेळी काय करायचे आहे तर.

याचे जे पान आहे ते बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि त्याचा रस चोळून जिथे तुम्हाला गाठी उठल्या आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरावर आलेल्या चरबीच्या गाठी असतील किंवा बाहेरून आलेली सूज असेल ती कमी व्हायला मदत मिळणार आहे शिवाय पांढरे डाग ज्याला कोड फुटणे असे देखील म्हटले जाते त्यावर तुम्हाला खाज सुटत असते. अश्या वेळी सुद्धा या अंजिरच्या पानांचा रस सकाळ संध्याकाळ लावावा याच्यामुळे पांढरे डाग जे प्राथमिक अवस्थे मध्ये आहेत. ते कमी व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे.

अंगाची खाज सुटणे असेल त्वचा रोग असेल गजकर्ण खरूज असेल याच्यावर सुद्धा या अंजिरच्या पानांचा जो रस आहे अतिशय उपयुक्त असा आहे. मुख्य म्हणजे मूतखड्याचा त्रास हा भयंकर वेदना दाई असतो. अश्या वेळी हा त्रास जाणवायला लागला.

त्यावेळी याची सात ते आठ पाने घ्यायची आहेत. त्यांचा काढा तयार करायचा आहे. हा काढा जो आहे तो किडनी स्टोन फोडून बाहेर काढायला मदत करणार आहे. मूतखड्या वर उत्तम असे अंजिरचे पान आहे. शिवाय या काढ्याचे जर तुम्ही सेवन केले.

तर तुम्हाल ताप आलेला असेल तर तो सुद्धा नाहीसा व्हायला मदत होणार आहे. जवर नाशक असे गुण ह्या पाणा मध्ये आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लिव्हरच्या सवरक्षणासाठी असलेले हेप्टो प्रोटेक्टिव्ह गुण हे या अंजिराच्या पाणा मध्ये आहेत यामुळे लिव्हरचे जे सवरक्षण आहे त्याची प्रणाली जी आहे ती चांगल्या प्रकारे काम करते. लिव्हर साठो उपयुक्त असा हा काढा आहे. आणि याच बरोबर तुम्ही रोजच्या आहारात याच्या पानांचा चहा जर करून पिला तर डायबेटीज वाल्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे.

कारण याच्या मध्ये एथील ऍसिडेंट नावाचे गुण आहेत. यांच्यामुळे रक्तातील साखर जी आहे ती नियंत्रित राहण्यास मदत होते. अतिशय उपयुक्त असे हे अंजीर आहे. याची पाने आणि कच्या फळाचे फायदे तुम्हाला कोणीही सांगितले नसतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.