झोपताना फक्त 1 तुकडा असा वापरा चेहऱ्यावर एकही डाग फोड राहणार नाही केस काळे गळणे लांबसडक होणार

बऱ्याच जणांना पिंपल्सचा भयानक त्रास असतो. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, खड्डे निर्माण होतात. यासाठी मुक्तता मिळवण्यासाठी आपण दर महिन्याला क्रीम आणून 1000 रुपये खर्च करून घालवतो.

या क्रीमचा साईड इफेक्टस व्हायला सुरुवात होते. क्रीम वापरणे बंद केल्यानंतर आपला चेहरा काळपट होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक घरघुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत त्यातीलच एक उपाय आज सांगणार आहोत.

कोरफड– कोरफड ही अत्यंत गुणकारी मानली जाते. रात्री झोपताना सध्या पाण्याने साबण न वापरता चेहरा धुवून घ्या. कोरफडीचा गर काढून तो आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे लावावा.चेहरा पूर्ण सुकू द्यावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वछ धुवून टाकावा.

ह्या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग राहणार नाही. पिपँल्स कमी होतील.

कोरफडीमध्ये व्हिटॅमिन सी, बी1,बी2,बी3,बी4 असतात. फॉलिक ऍसिड घटक असते. त्यामुळे कोरफडीचा रस पिल्याने केस चमकदार,काळे आणि लांबसडक होतात. कोरफडीत मॅग्नेशियम, झिकं, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सिलेनीयम ही सारखी घटके असल्याने कोरफडचा रस पिल्याने अँटी मेटबॉलिक रेट वाढून वजन घटत.

वजन कमी होते

ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री रँडीकल्स काढून टाकतात त्यामुळे रक्त शुद्ध होते रक्त शुद्ध होउन चेहरा टवटवीत होतो. अशा प्रकारे कोरफडीचा हा उपाय घरच्या घरी करून चेहऱ्यावरील डाग,फोड यांपासून मुक्तता मिळवा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.