झोपताना उशीखाली ठेवा ही एक वस्तु झोपलेले नशीब जागे होईल

जर तुम्हांला नशीब साथ देत नाही. घरात ,जवळ पैसा येत नाही, पैसा टिकत नाही , घरात सतत आजार येत असेल तर हा साधा सोपा तोटका करा. तोटका म्हंटला की काही लोकं घाबरतात. तोटका म्हणजे साधा सोपा जो कुणालाही घरच्या घरी करतात येणार उपाय.

उपाय खालील प्रमाणे…
आपल्या घरातील मुख्य व्यक्ती म्हणजेचं घरातील कमावती व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती वरून केवळ 5 रुपयांचे नाणे घेउन 7 वेळा फिरवावे. नाणे 7 वेळा फिरवताना घड्याळाच्या दिशेने फिरवावे. नाणे फिववून झाल्यावर ते नाणे त्याच कमावत्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवावे. सकाळी लवकर म्हणजेचं सूर्योदय होण्यापूर्वी उठून अंघोळ न करता ते उशाखालील 5 रुपयांचे नाणे घेउन स्मशान भूमीमध्ये फेकून द्यावे. नंतर घरी येउन अंघोळ , देव-दर्शन करणे.

दुसऱ्या दिवशी झोपताना एक इलायची उशीखाली ठेवुन झोपणे. सकाळी उठल्यानंतर घराबाहेर फेकून द्यावी. हा साधा सोपा उपाय सतत 7 दिवस करावा. इलायचीचा उपाय 7 दिवस करावा आणि 5 रुपयांच्या नाण्याच्या उपाय 1चं वेळ करावा.

भरपूर पैसा असूनही नशीब साथ देत नसेल, कोणालाही त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही. घरातील एखाद्या व्यक्तीला असा रोग , दुर्धर आजार झाला आहे की तो बराच होत नाही. यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्या. पण त्याचसोबत हा उपाय करून पहा. या उपायाने धार्मिक उन्नती वाढते,आत्मविश्वास वाढतो. हा उपाय आजारी व्यक्तीसाठी करून पहा आजारी होण्याचे प्रमाण कमी होते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.